Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Vadgaon Nagar Panchayat Bharti 2023 | वडगाव नगरपंचायत अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

Vadgaon Nagar Panchayat Bharti 2023

Vadgaon Nagar Panchayat Bharti 2023

Vadgaon Nagar Panchayat Bharti 2023: Vadgaon Nagar Panchayat Maval, Pune has published an advertisement for the vacant post of CLTC (Civil Engineer). Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31st of May 2023. More details about Vadgaon Nagar Panchayat Pune are as follows:-

Vadgaon Maval Nagar Panchayat Bharti 2023

वडगाव नगरपंचायतीच्या वतीने मा. प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी मा. मुख्य अभियंता तथा राज्यस्तरीय समन्वय अधिकारी (रा.सु.अ) प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) म्हाडा यांचे पत्र क्र. एस. एच/मुअर/उमुअ/काअर/ प्रआपो/प्रा./नक्र. ३५०/१८ दि.०६/०६/२०१८ नुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षाकरिता (CLTC) मंजूर असलेल्या स्थापत्य अभियंता या पदाकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करणेकरिता दि. १६/०५/२०२३ पासून दि. ३१/०५/२०२३ पर्यंत सायं. ५.०० वाजेपर्यंत खालील अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मुलाखतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावCLTC (स्थापत्य अभियंता)
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वडगाव, पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तावडगाव नगरपंचायत कार्यालय, ता. मावळ, जि. पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – pune.gov.in

Vadgaon Nagar Panchayat Vacancy 2023 | Vadgaon Nagar Panchayat Jobs 2023

पदाचे नाव पद संख्या 
CLTC (स्थापत्य अभियंता) 01 पद

Educational Qualification For Vadgaon Nagar Panchayat Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
CLTC (स्थापत्य अभियंता) 1. Post Graduate / Graduate in Civil  Engineering 

2. 3-5 Years of work  Experience in government / semi govt. Autonomous  organization/ private company of  repute 

How To Apply For Vadgaon NagarPanchayat Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  •  या पदाकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करणेकरिता दि. १६/०५/२०२३ पासून दि. ३१/०५/२०२३ पर्यंत सायं. ५.०० वाजेपर्यंत खालील अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मुलाखतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
  • अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण वडगाव नगरपंचायत कार्यालय, ता. मावळ, जि. पुणे
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Vadgaon Nagar Panchayat Pune Recruitment 2023

  • इच्छुक उमेदवाराने मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत यांचे नावे स्वाक्षांकित कागदपत्रासह अर्ज सादर करावे.
  • प्राप्त अजर्षिकी पात्र अर्जदारांना मुलाखतीकरिता निवडले जातील,.
  • मा. जिल्हा प्रशासन अधिकारी पुणे मा. मुख्याधिकारी व नगर अभियंता वडगाव नगरपंचायत यांच्या गठीत केलेल्या समितीमार्फत निवडलेल्या मुलाखती घेणेत येईल.
  • गठीत समितीने मुलाखतीद्वारे निवडलेल्या पात्र उमेदवारांना वडगाव नगरपंचायतीकडून विहित मुदतीत कामावर रुजू करणेत येईल.
  • पात्र अर्जदारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ कळविणेत येईल.
  • उमेदवाराची अंतिम निवड, पद व पदांची संख्या कमी करणे/वाढविणे, सदर पद भरती कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड मंडळ समिती/ नगरपंचायत राखून ठेवत आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Vadgaon Nagar Panchayat Pune Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bCDOR
✅ अधिकृत वेबसाईट
pune.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड