राज्यात उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त – Urdu Shikshak Bharti 2023, Vacancies

Urdu Shikshak Bharti 2023

Urdu Shikshak Bharti 2023Shikshak Bharti for Urdu will be begin soon. The urdu shikshak job vacancies in all over Maharashtra will begin soon. More details and updates will be given on this page. So keep visiting us.  It has been announced that the recruitment process will be carried out in the next two months. There are 3,012 vacancies for primary Urdu teachers, and this recruitment drive aims to fill these vacancies. This demand has been made by the All India Urdu Teachers Association, and Sajid Nisar Ahmad, the state secretary of the organization, has submitted the demand to the government.

 

 

येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. उर्दू प्राथमिक शिक्षकांची तीन हजार बारा पदे रिक्त असून या भरतीत उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली आहे.

राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली २२ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्या करिता राज्यात प्रस्तावित ३० हजार शिक्षक भरतीत अल्पसंख्याक समाजातील डीएड- बीएड धारक बेरोजगारांना न्याय मिळवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक शाळेत रिक्त पदे असल्याने दोन- तीन वर्गाचे अध्यापन कार्यरत शिक्षक यांना करावे लागत आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड