UPSC भरती २०२०

UPSC Recruitment 2020 - Online Application


संघ लोक सेवा आयोग येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रादेशिक गृह अर्थशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक ‘बी’ पदांच्या एकूण ४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रादेशिक गृह अर्थशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक ‘बी’
  • पद संख्या – ४१ जागा
  • फीस – रु. २५ आहे.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मार्च २०२० आहे. 
  • अधिकृत वेबसाईट – www.upsconline.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी०२
 प्रादेशिक गृह अर्थशास्त्रज्ञ०१
वैज्ञानिक ‘बी’३८

 

PDF जाहिरात : http://bit.ly/2VdcTv1
ऑनलाईन अर्ज करा : https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड