UPSC NDA NA परीक्षा (I), 2021 – 400 पदे

UPSC NDA NA Exam 2021


UPSC NDA NA Exam 2021 : केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2021 करिता एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क रु. 100/- आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे.

UPSC अंतर्गत 30 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. • परीक्षेचे नावराष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2021
 • पद संख्या400 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th Class pass
 • फीस – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – UPSC NDA NA Exam (I) 2021 Vacnacy Details

UPSC NDA NA Exam

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC NDA NA Exam 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3n13dOa
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3d5ZThr

UPSC NDA NA Exam 2021 : UPSC NDA I 2021: केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससी एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे. जे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

कशी होणार उमदेवारांची निवड?

 • उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल.

पात्रता

 • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी – उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.
 • राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी – बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.

UPSC NDA NA 1 Recruitment 2021 चे नोटिफिकेशन  – http://bit.ly/3hmESkO


UPSC NDA NA 2020 : नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेवल अकॅडमी (NA) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना…

UPSC NDA NA Exam 2020 update: भारतीय सैन्याच्या (Indian Army) नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेवल अकॅडमी (NA) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) या परीक्षा आयोजित केल्या जातील. काही दिवसांपूर्वी upsc.gov.in वर या परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड जारी केले गेले होते. आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

UPSC NDA NA 2020

सामान्यपणे यूपीएससीद्वारे एनडीए आणि एनए परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केल्या जातात. पण यावर्षी करोना व्हायरस संसर्गामुळे पहिली परीक्षा आयोजित करता आली नव्हती. यासाठी काही दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला की दोन्ही परीक्षा एकाच वेळी ६ सप्टेंबर रोजी आयोजित केल्या जातील.

परिपत्रकात काय म्हटलं आहे?

परिपत्रकात म्हटले आहे की ‘ज्या उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, पण त्यांना अद्याप रोल नंबर मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना TES 44 अॅप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे.’

NDA 145 आणि NA 107 परीक्षांचे अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून TES-44 अॅप्लिकेशन फॉर्म भरता येतील.

यंदा या परीक्षा एनडीए च्या 145 और 146 व्या कोर्स, एनए च्या 107 आणि 108 व्या कोर्स च्या प्रवेशांसाठी होत आहेत.

सोर्स : म. टा.3 Comments
 1. Kiran kale says

  Form date

 2. Laxman bhong says

  Age limit

 3. Suyash mandekar says

  As for pattern, can this exam be given toThe students of class XI

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड