UPSC NDA & NA (II) परीक्षा 2022 चा निकाल जाहीर!! लगेच करा डाउनलोड

UPSC NDA Bharti 2022

UPSC NDA & NA (II) Exam 2022 Result

UPSC NDA Bharti 2022 : On the basis of the result of the written part of the National Defence Academy and Naval Academy Examination, (II) 2022 held by the Union Public Service Commission on 04th September, 2022, candidates with the under mentioned Roll Nos. have qualified for interview by the Services Selection Board (SSB) of the Ministry of Defence for Admission to Army, Navy and Air Force Wings of the National Defence Academy for the 150th Course and for the 112th Indian Naval Academy Course (INAC) commencing from 2nd July, 2023. The result is also available on Commission’s website www.upsc.gov.in. Click on the below link to download the result.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून NDA & NA परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 4 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3LzxhP6


UPSC NDA NA 2 Result 

Union Public Commission has been declared the result of NDA NA 2. Click on the below link to download the result.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एनडीए, एनए २ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपले गुण तपासू शकतात. निकाल पीडीएफ फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. लेखी परीक्षा आणि इतर फेरीत उत्तीर्ण झाल्यानंतर गुणवत्तेत आपले स्थान निर्माण केलेल्या उमेदवारांची नावे यामध्ये आहेत.

How to Check UPSC NDA, NA 2 Result 

 • UPSC NDA, NA २ चा निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर जा.
 • होमपेजवर ‘अंतिम निकाल – NDA, NA २ परीक्षा २०२१’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर, पीडीएफ फाइलसह एक नवीन पेज उघडेल.
 • आता निवडलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये तुमचे नाव शोधण्यासाठी त्यावर स्क्रोल करा.
 • यूपीएससी NDA, NA २ निकालाच्या पेज १ वर दिलेल्या सूचना देखील वाचू शकता.

UPSC NDA, NA 2 निकाल पीडीएफ फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. लेखी परीक्षा आणि इतर फेरीत उत्तीर्ण झाल्यानंतर गुणवत्तेत आपले स्थान निर्माण केलेल्या उमेदवारांची नावे यामध्ये आहेत. हा निकाल सध्या तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. त्याचबरोबर आयोगाने यासंदर्भात अधिकृत माहितीही जाहीर केली आहे. यूपीएससी एनडीए एनए २ लेखी परीक्षा गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती.

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in


UPSC NDA Recruitment 2022 Details 

UPSC NDA Bharti 2022: Union Public Service Commission is invited to the online application for the National Defense Academy and Naval Academy Examination (II), 2022. Interested and eligible candidates can apply before the 07th Of June 2022. Further details are as follows:-

UPSC NDA & NA Examination (II) 2022

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2022” करिता एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

UPSC संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षा (I) 2022 लेखी परीक्षेचे निकाल जाहीर

UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा 2022 – 253 पदे

UPSC अंतर्गत 53 रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

UPSC सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा 2022 प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

UPSC CDS Bharti 2022 | UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022 – 339 पदांकरिता भरती – त्वरित अर्ज करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2022
 • पद संख्या – 400 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 12th Class pass (Refer PDF)
 • अर्ज शुल्क – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

How To Apply For UPSC NDA Bharti 2022

 • उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
 • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) | UPSC NDA NA Vacancy 2022 Details 

UPSC NDA Recruitment 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC NDA Bharti 2022

? PDF जाहिरात
✅  ऑनलाईन अर्ज करा


UPSC NDA/ NA II Exam 2022

UPSC NDA Bharti 2022: Notification for UPSC NDA / NA II Examination 2022 will be published on 18th May 2022 by Union Public Service Commission. Candidates have to fill out online applications till June 14, 2022. The written exam of UPSC NDA / NA II 2022 will be held on September 4, 2022. Further details are as follows:-

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC NDA/NA II परीक्षा २०२२ साठी १८ मे २०२२ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना १४ जून २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. UPSC NDA/NA II 2022 ची लेखी परीक्षा ४ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे. 

 • अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अधिसूचना जारी केली जाईल.
 • जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरू शकले नाहीत ते यूपीएससी NDA, NA 2022 परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करू शकतात.
 • तथापि, अर्ज करण्यापूर्वी पात्रता वयोमर्यादा तपासणे महत्त्वाचे आहे.
 • UPSC NDA, NA I 2022 परीक्षेचा निकाल आता अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर (नावानुसार) उपलब्ध झाला आहे.
 • परीक्षेला बसलेल्या आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता संबंधित SSB मुलाखतीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • अंतिम निवड लेखी परीक्षेतील कामगिरी तसेच एसएसबी मुलाखतीवर आधारित असेल.

Those still planning to sit for the exam should record the date on their calendar. This notification will be published on May 18, 2022. Candidates have to fill out online applications till June 14, 2022. The written exam of UPSC NDA / NA II 2022 will be held on September 4, 2022.

UPSC NDA/NA I 2022 परीक्षेचा अंतिम निकाल लेखी परीक्षा आयोजित करण्यापूर्वी जाहीर केला जाईल. पात्रता निकष आणि इतर माहिती समजून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in


UPSC NDA 1 Result 2022

UPSC NDA Bharti 2022 : The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of National Defense Academy (NDA) and Naval Academy Examination (1) (NA 1), 2022. Based on the results of this test, 400 vacancies will be filled. Further details are as follows:-

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी परीक्षा (1) (NA 1), 2022 चा निकाल जाहीर केला आहे. यूपीएससी एनडीए-1 परीक्षा रविवार, १० एप्रिल २०२२ रोजी १४९ व्या बॅचसाठी आणि २ जानेवारी २०२३ रोजी १११ व्या भारतीय नौदल अकॅडमी अभ्यासक्रमासाठी (INAC) आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाच्या आधारे ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर निकाल जाहीर झाला आहे.

जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले असतील त्यांनी लेखी परीक्षेच्या निकालानंतर दोन आठवड्यांच्या आता भारतीय सैन्याची भरतीची वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर उत्तीर्ण उमेदवारांना निवड केंद्र आणि एसएसबी मुलाखतीच्या तारखा दिल्या जातील. त्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवरही याबाबत सूचित केले जाईल.

How to Download UPSC NDA NA Result

 • सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे.
 • व्हाट्स न्यू सेक्शनअंतर्गत “राष्ट्रीय रक्षा अकादमी और नौसेना अकादमी परीक्षा (I), 2022” वर क्लिक करावे.
 • यूपीएससी एनडीए निकालाची मेरिट यादी आता स्क्रीनवर दिसेल.
 • येथे आपला रोल नंबर सर्च करत पाहा निकाल.
 • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घेऊन ठेवा.

मुलाखती कधी? 

 • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना संरक्षण मंत्रालयाच्या सेवा नियुक्ती बोर्डाद्वारे (SSB) मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
 • अंतिम निकालाच्या तारखेच्या १५ दिवसांच्या आत उमेदवारांना मार्कशीटदेखील आयोगाच्या संकतेस्थळावरून डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात येईल.

About Exam 

The UPSC NDA-1 examination was held on Sunday, April 10, 2022 for the 149th batch and on January 2, 2023 for the 111th Indian Naval Academy Course (INAC). Based on the results of this test, 400 vacancies will be filled.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3kS0F6F


UPSC NDA Bharti 2021 Details 

UPSC NDA Bharti 2021 : Following the Supreme Court order, out of the vacancies to be filled through UPSC examinations, the posts of women candidates have been declared. A total of 19 vacancies of women candidates will be filled under this recruitment process. Details are given in the notice. Further details are as follows:-

NDA Female Recruitment 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यूपीएससी परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांपैकी महिला उमेदवारांच्या जागा घोषित केल्या आहेत. या पदभरती प्रक्रियेअंतर्गत महिला उमेदवारांच्या एकूण १९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याचा सविस्तर तपशील सूचनेमध्ये देण्यात आला आहे. एनडीए (२) परीक्षा २०२१ मध्ये महिला उमेदवारांना सहभागी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही पदभरती जाहीर करण्यात आली आहे. 

UPSC अंतर्गत 28 विविध रिक्त पदांची भरती | UPSC Bharti 2021

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NDA Female Vacancies 2021

यापैकी १० पदे आर्मी विंगसाठी, ३ जागा नौदलासाठी आणि एकूण ६ जागा फ्लाइंग, जीडी टेक आणि जीडी नॉन-टेक या महिला उमेदवारांसाठी आहेत. असे असले तरीही यूपीएससीच्या सूचनेनुसार, भारतीय नौदल अॅकेडमी (१०+२ कॅडेट प्रवेश योजना) मध्ये महिला उमेदवारांसाठी अद्याप प्रवेश नाही.

Out of the total 400 vacancies previously announced by the Central Public Service Commission (UPSC) NDA 2 Examination 2021, only vacancies of women candidates have been reported. A total of 400 vacancies were announced in the notification of National Defense Academy (NDA) 2 Examination 2021 announced by the Commission on June 9, 2021. Of these, 370 posts are in the National Defense Academy (Army, Navy and Air Force) and 30 vacancies are in the Navy (10 + 2) cadet admission scheme.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत महिला उमेदवारांना एनडीए २ परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी दिली होती. यानंतर १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

निकाल लवकरच जाहीर होणार

NDA 2 Examination 2021 organized by UPSC has completed one month on 14th December 2021. It is also expected that the results of the examination will be announced soon after the number of vacancies of women candidates is announced. Candidates appearing for this exam will be able to see the update of UPSC NDA 2 Result 2021 on the official website upsc.gov.in.

पदभरती तपशील – https://bit.ly/3IQTCpl

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Roshni Laxman Barde says

  Sir thanks

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड