Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC CAPF परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरवात; ३२२ रिक्त पदे – थेट लिंकद्वारे करा अर्ज!! । UPSC CAPF Bharti 2023

UPSC CAPF Bharti 2023

UPSC CAPF Bharti 2023 Details

UPSC CAPF Bharti 2023: Union Public Service Commission (UPSC) has released the latest notification for the recruitment of 322 vacant posts of Assistant Commandants (AC) in the Central Armed Police Force (CAPF) including the BSF, CRPF, CISF, ITBP, SSB, etc. Eligible candidates can apply online for the UPSC Assistant Commandant Bharti 2023 from the website upsc.gov.in starting from April 26, 2023. The last date for online application is the 10th of May 2023. All the details related to UPSC CAPF AC Bharti 2023 are given below.

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा 2023 करिता एकूण 322 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे. अधिसूचनेनुसार, आयोगाने ३२२ भरतीमध्ये बीएसएफमधील ८६, सीआरपीएफमधील ५५, सीआयएसएफमधील ९१, आयटीबीपीमधील ६० आणि एसएसबीमधील ३० रिक्त जागा काढल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • परीक्षेचे नावकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा 2023
  • पद संख्या – 322 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
  • अर्ज शुल्क – 200/- रु
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

Important Dates For UPSC CAPF Bharti 2023

Event Date
Apply Start April 26, 2023
Last Date to Apply May 16, 2023, up to 06:00 pm
Modify Application Form 17-23 May 2023
Exam Date August 6, 2023

UPSC CAPF Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक कमांडंट 322 पदे (BSF-86, CRPF-55, CISF-91, ITBP-60, SSB-30)

Educational Qualification For UPSC CAPF Notification 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक कमांडंट A candidate must hold a Bachelor’s degree from a University incorporated by an Act of the Central or State Legislature in India or other educational institutions established by an Act of Parliament or declared to be deemed as a University under Section-3 of the University Grants Commission Act, 1956 or possess an equivalent qualification.

Salary Details For UPSC CAPF Online Application

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक कमांडंट Rs. 56100- 177500/-

UPSC CAPF AC Bharti 2023 Overview:-

Recruitment Organization Union Public Service Commission (UPSC)
Post Name Assistant Commandant (AC)
Advt No. UPSC Assistant Commandant Bharti 2023
Vacancies 322 Vacancies
Salary/ Pay Scale Rs. 56100- 177500/- (Pay Band: 3)
Job Location All India
Last Date to Apply May 10, 2023
Mode of Apply Online
Category UPSC CAPF AC 2023
Official Website upsc.gov.in

How To Apply For Central Armed Police Force Examination 2023

  1. उमेदवारांनी http://www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  3. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
  4. उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For CAPF Assistant Commandants Bharti 2023

  • Written Exam (Paper I: 250 Marks + Paper II: 200 Marks)
  • Physical Standards/ Physical Efficiency Test
  • Medical Examination
  • Interview/ Personality Test (150 Marks)
  • Merit List (Out of 600 Marks)

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For UPSC CAPF Application 2023 | @ upsc.gov.in

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/KUY08
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/dAET4
✅ अधिकृत वेबसाईट
upsc.gov.in

UPSC CAPF Bharti 

UPSC CAPF Bharti 2022: There are a total of One and a half lakh posts vacant in the Indian Armed Forces. Among these, the maximum number of vacant posts is in the armed forces and there are a total of one lakh vacant posts in the three armed forces. Further details are as follows:-

बदलत्या युद्धनीतीनुसार भारतीय सशस्त्र दलांमध्ये तांत्रिक, आधुनिक प्रणाली, शस्त्रास्त्र अशा अनेक अत्याधुनिक गोष्टींचा समावेश करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर सशस्त्र दलांची ताकद वाढविण्यासाठी लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. असे असले तरी मनुष्यबळाची स्थिती पाहता सशस्त्र दलांमध्ये सुमारे दीड लाख पदे रिक्त असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे.

  • एकीकडे सशस्त्र दलांमध्ये तरुणांना दाखल करण्यासाठी ‘अग्निपथ’सारखी योजना राबविण्यात येत असून महिलांना देखील आता एनडीए, आरआयएमसी सारख्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याची संधी मिळत आहे.
  • सशस्त्र दलांमध्ये प्रवेशासाठी अनेक योजना तसेच प्रवेश परिक्षा, प्रक्रियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
  • यासाठी लाखोंच्या संख्येने तरुण-तरुणी अर्ज करतात. परंतु पात्रता निकषांच्या आधारावर केवळ काहींची निवड सशस्त्र दलांमध्ये होते. परिणामी अधिकारी, जवान यांची मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत.
  • यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे सैन्यदलात असून तिन्ही दलांमध्ये एकूण एक लाख पदे रिक्त आहेत.
  • सशस्त्र दलांमध्ये अधिकारी, जवान यांची संख्या, रिक्त पदे, पदे भरण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांची संख्या, तसेच यासाठी सरकारने उचललेली पावले या संदर्भातील माहिती नुकतीच लोकसभेत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तरात दिली.

सशस्त्रदलातील भरती प्रक्रिया ही तिन्ही दलांच्या गरजेनुसार पार पडते. सशस्त्र दलातील सर्व रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रिक्त पदांना भरण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये करिअर मेळावे, प्रदर्शने, लष्करातील विविध संधींबाबत तरुणांमध्ये जागृकता निर्माण करणे, संरक्षण क्षेत्रातील फायदे तसेच, सशस्त्र दलातील नोकरी आकर्षक करण्यासाठी पदोन्नतीच्या संधींमध्ये सुधारणा अशा वेगवेगळ्या माध्यमातून पदे भरण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असे ही भट्ट यांनी नमूद केले.

‘अग्निपथ’चा फायदा होऊ शकतो ?

कोरोनामुळे भरती प्रक्रिया देखील रखडल्या होत्या. त्यामुळे रिक्त पदांची संख्या ही जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. केवळ जवानांच्या रिक्त पदांना पाहिलं तर तो आकडा अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या तुलनेत मोठा आहे. वर्षातून दोन वेळा भरती प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियांना वेळ लागतो. तसेच दरवर्षी ४५ ते ५० हजार जवान निवृत्त होतात. त्यामुळे त्या रिक्त जागा आणि आता असलेली रिक्त पदे भरण्यासाठी किमान सात वर्षांचा कालावधी लागू शकतो. अग्निपथ योजने अंतर्गत दरवर्षी किती अग्निवीरांची निवड केली जाईल, ही माहिती देण्यात आली नाही. याची माहिती मिळाल्यास पुढील पाच वर्षांत किती जागा भरल्या जाऊ शकतात याबाबत स्पष्टपणे समजेल. असे संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांनी सांगितले.

रिक्त पदांची कारणे

  • – अधिकाऱ्यांच्या तुलनेत जवानांच्या रिक्त पदांची संख्या जास्त
  • – मागील दोन वर्षांत कोरोनामुळे भरती प्रक्रिया झाली नाही
  • – दरवर्षी सुमारे ५० हजार जवान सेवानिवृत्त होतात

UPSC CAPF Vacancy 2022

तिन्ही दलांमधील रिक्त संख्या

  • सैन्यदल – ११६४६४
  • नौदल – १३५९७
  • हवाई दल – ५२१७

विविध पदांसाठी इतक्या जागा भरण्याची मंजुरी

१) सैन्यदल –

  • अधिकारी – ५६९७२
  • नर्सिंग अधिकारी – ४३९६
  • जेसीओ/जवान – १२४१७६८

२) नौदल –

  • अधिकारी – ११८२१
  • सेलर – ७५८६६

३) हवाईदल –

  • अधिकारी – १२७४५
  • एअरमेन – १५६३६२

UPSC CAPF Recruitment 

२) नौदल – अधिकारी – ११८२१ सेलर – ७५८६६ ३) हवाईदल – अधिकारी – १२७४५ एअरमेन – १५६३६२


 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड