UPSC अभियांत्रिकी सेवा (ESE) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर | UPSC ESE Prelims Exam 2025
UPSC 2025 Exam Schedule
UPSC ESE Prelims Exam 2025 Timetable
UPSC 2025 Exam Schedule: Union Public Service Commission (UPSC) has declared the Engineering Services (ESE) Prelims Exam 2025 Scheduled. The exam schedule is available on upsc.gov.in. Click on the below link to download the timetable.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत अभियांत्रिकी सेवा (ESE) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. वेळापत्रक अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने अभियांत्रिकी सेवा (ESE) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जारी केले आहे. UPSC ने अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी केले आहे. वेळापत्रकानुसार, आयोगाने सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी या विविध विषयांसाठी कोड क्रमांक देखील जारी केले आहेत.
UPSC ESE Prelims Exam 2023 Timetable
UPSC 2023 Exam Schedule: Union Public Service Commission (UPSC) has declared the Engineering Services (ESE) Prelims Exam 2023 Scheduled. The exam schedule is available on upsc.gov.in. Click on the below link to download the timetable.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत अभियांत्रिकी सेवा (ESE) प्राथमिक परीक्षा 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. वेळापत्रक अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने अभियांत्रिकी सेवा (ESE) प्राथमिक परीक्षा 2023 चे वेळापत्रक जारी केले आहे. UPSC ने अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी केले आहे. ही परीक्षा 19 फेब्रुवारी 2023 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. वेळापत्रकानुसार, आयोगाने सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी या विविध विषयांसाठी कोड क्रमांक देखील जारी केले आहेत.
UPSC ESE 2023:
परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल
- सामान्य अभ्यास आणि अभियांत्रिकी अभियांत्रिकी अॅप्टिट्यूड पेपर (पेपर-I) साठी पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान परीक्षा असेल, तर दुसरी शिफ्ट सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनीअरिंगसाठी ( पेपर – II) साठी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे.
- आयोगाच्या पुढील अधिसूचनेनुसार लवकरच परीक्षेचे प्रवेशपत्र डिजिटल स्वरूपात जारी केले जाईल.
- पेपर-II सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनिअरिंगचा समावेश आहे.
- या परीक्षेत सामान्य अध्ययन आणि इंजिनिअरींग एप्टीट्यूड विषयावर एक ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल.
ESE Pre Exam 2023 – Vacancy Details
रिक्त जागा तपशील
- या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबरपर्यंत होती.
- या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 327 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
- या पदांसाठी अर्जदारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
- प्राथमिक परीक्षेतील यशस्वी उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.
- तर मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
How to Download UPSC ESE Pre Exam 2023 Timetable:
प्राथमिक परीक्षेचे वेळापत्रक कसे डाउनलोड करावे?
- UPSC च्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
- UPSC ESE Prelims Exam 2023 च्या टाइम-टेबल लिंकवर क्लिक करा, मुख्यपृष्ठावर उपलब्ध आहे.
- एक नवीन पेज उघडेल जेथे परीक्षार्थी तारखा तपासू शकतात.
- वेळापत्रक डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
Engineering Services (Preliminary) Examination 2023 – Time Table
वेळापत्रक डाउनलोड करा – https://bit.ly/3TE7eJs
Previous Update –
UPSC 2023 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!! – UPSC 2023 Exam Schedule
UPSC 2023 Exam Schedule: The Central Public Service Commission (UPSC) has released the probable schedule of various competitive examinations to be held in the year 2023. Pre-examination, Main examination and various other examinations are included in this schedule. Meanwhile, according to the schedule, the Civil Service (Pre) Examination 2023 will be held in May next year. Further details are as follows:-
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) पुढील वर्षी २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जारी झाले आहे. पूर्वपरीक्षा (Pre), मुख्य परीक्षेसह (Mains) अन्य विविध स्वरूपाच्या परीक्षांचा समावेश या वेळापत्रकात केलेला आहे. दरम्यान, वेळापत्रकानुसार नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ पुढील वर्षी मेमध्ये घेतली जाणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर आलेली असताना आता निर्धारित वेळापत्रकानुसार (Timetable) परीक्षा होऊ लागल्या आहेत.
- उमेदवारांना वेळेचे व्यवस्थापन व नियोजन उचित प्रकारे करता यावे, या उद्देशाने आयोगामार्फत २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
- या वेळापत्रकात विविध पूर्वपरीक्षांसमवेत यातून पात्रता मिळविणाऱ्या उमेदवारांच्या मुख्य परीक्षा घेण्याबाबत नियोजन आखण्यात आलेले आहे.
- किमान एक ते कमाल दहा दिवसांपर्यंतच्या परीक्षेचे नियोजन यूपीएससीमार्फत केले जाणार आहे.
- काही अपरिहार्य कारणास्तव बदल करावे लागले, तर राखीव तारखांचे प्रयोजनदेखील केलेले आहे.
UPSC Probable Timetable
संभाव्य वेळापत्रक
परीक्षेचे नाव परीक्षेची संभाव्य तारीख
- अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा १९ फेब्रुवारी
- संयुक्त जीओ-सायंटिस्ट (पूर्व) परीक्षा १९ फेब्रुवारी
- सीबीआय (डीएसपी) एलडीसीई ११ मार्च
- सीआयएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई १२ मार्च
- एनडीए अॅन्ड एनए\सीडीएस एक्झामिनेशन-एक १६ एप्रिल
- नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २८ मे
- भारतीय वनसेवा (पूर्व) परीक्षा २८ मे
- संयुक्त जीओ सायंटिस्ट (मुख्य) परीक्षा २४ जून
- अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा २५ जून
- संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा १६ जुलै
- एनडीए ॲन्ड एनए, सीडीएस परीक्षा-२ ३ सप्टेंबर
- नागरी सेवा (मुख्य) परीक्षा १५ सप्टेंबर
अन्य संस्थांना होणार मदत
- संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्याने उमेदवारांची सोय होणार आहे.
- सोबत राज्यस्तरावर भरती प्रक्रियेसाठी कार्यरत असलेल्या एमपीएससी (MPSC) व यांसारख्या अन्य संस्थांनादेखील आपले वेळापत्रक ठरविताना मदत होणार आहे.
- अनेकदा परीक्षांच्या तारखा एकच आल्यास उमेदवारांची द्विधा मनःस्थिती होते, अशा परिस्थितीत गैरसोय टाळत अन्य संस्थांनाही नियोजन करणे सोपे झालेले आहे.
Table of Contents