युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षेची तारीख जाहीर | Union Bank Exam Hall Ticket

Union Bank Exam Hall Ticket

Union Bank Exam Date – Update

Union Bank Exam Hall Ticket: Union Bank of India has announced the Exam Date for the online examination for the post of Local Bank Officer. The online written examination is tentatively scheduled to be held between 04.12.2024 to 08.12.2024 (both dates inclusive).

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी पदासाठी ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेले आहे. ऑनलाइन लेखी परीक्षा 04.12.2024 ते 08.12.2024 (दोन्ही तारखांसह) दरम्यान होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


Union Bank Exam Hall Ticket

Union Bank Exam Hall Ticket : Union Bank of India has announced the admit card for the online examination for the post of Specialist Officer. Click on the link below to download the hall ticket

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदभरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे.हि परीक्षा १७ मार्च रोजी होणार आहे . प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – १७ मार्च २०२४

 

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3D8qPt0

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nilesh naiskar says

    Sir maz nav nilesh mi 12 th pass aahe age 27 aahe kute nokri asel tr plz sanga sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड