उमरेड नगरपरिषदे अंतर्गत नोकरीची मोठी सुवर्णसंधी!! 35 हजार पर्यंत पगार | Umred Nagar Parishad Bharti 2022

Umred Nagar Parishad Bharti 2022

Umred Nagar Parishad Bharti 2022

Umred Nagar Parishad Bharti 2022 : Nagarparishad Umred is invited to offline application for the “Civil Engineer, MIS Specialist” Post. There are a total of 02 vacancies available to fill. Eligible candidates apply before the 31st of December 2022. Further details are as follows:-

नगरपरिषद उमरेड, जि. नागपूर येथे स्थापत्य अभियंता, MIS विशेषज्ञ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, MIS विशेषज्ञ
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – उमरेड, जि. नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – उमरेड नगर परिषद कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022

Umred Nagar Parishad Vacancy 2022

पदाचे नाव पद संख्या 
स्थापत्य अभियंता 01 पद
MIS विशेषज्ञ 01 पद

Educational Qualification For Umred Nagar Parishad Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता 1. Post graduate or graduate degree in the Engineering with specialization in public health engineering (degree or diploma).

2. At least 3 years of experience in procurement design and supervision of infrastructure works.

3. Ability to assist ULBS to set standards and procedures for ensuring quality and monitoring and monitoring compliances.

4. Prior experience as Municipal engineer will be an added engineer. Fluency in local language essential.

MIS विशेषज्ञ 1. Post graduate/ graduate/ diploma in Computer Science/ Electronic or MCA/PGDCA.

2. 3-5 years of work experience in Government / Semi Government / Autonomous organization/ Private Company of repute.

3. Experience in software development and database management.
4. Fluency in local language essential.

Salary Details For Nagar Parishad Umred Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्थापत्य अभियंता Rs. 35,000/-
MIS विशेषज्ञ Rs. 35,000/-

Nagar Parishad Umred Recruitment 2022 – Term & Conditions 

अटी व शर्ती 

  • अर्जासोबत १० ते पदवी/पदविका पर्यंतचे सर्व गुणपत्रक सादर करावे.
  • अनुभव प्रमाणपत्र व गुणपत्रक या व्यतिरिक्त इतर कोणतेही कागदपत्र सादर करू नये.
  • एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्हतकारी परीक्षेत प्राप्त गुणाचे आधारावर गुणवत्ता यादी तयार करून पदासंख्येच्या तुलनेत १:१० या गुणोत्तरामध्ये पात्र उमेदवारांची मा. आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांचेकडील दिनांक २४ जून २०१८ चे परिपत्रकानुसार गठित समितीद्वारे मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल.
  • सदर नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची राहील.
  • उपरोक्त पदाकरिता देय असलेले मानधन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्राप्त निधीवर निर्भर राहील.
  • नियुक्तीबाबत / कागदपत्र सादर करण्यासंबंधाने अडचण असल्यास सामान्य प्रशासन विभाग, नगर परिषद कार्यालय, उमरेड यांच्याशी संपर्क साधावा.

How To Apply For Umred Nagar Parishad Jobs 2022

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज सादर करावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Umred Nagar Parishad Application 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3FADTKn 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड