UGVCLमध्ये प्रशिक्षणार्थी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!
UGVCL Recruitment
Job opportunities for trainee graduates in UGVCL, apply today … – UGVCL Recruitment : UGVCL मध्ये प्रशिक्षणार्थी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा…
UGVCL Recruitment : उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडने (UGVCL) पदवीधर अॅप्रेंटिस पदासाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. या रिक्त जागा BOAT योजनेच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कराराच्या आधारावर भरायच्या आहेत. याबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. एकूण 56 पदांसाठी भरती करावयाची आहेत, त्यापैकी 39 पदे पुरुष आणि 17 पदे महिलांसाठी रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
पात्र व इच्छुक उमेदवार अप्पर महाव्यवस्थापक (एचआर), कॉर्पोरेट कार्यालय, उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड, विसनगर रोड, मेहसाणा-384001वर स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. लिफाफ्यात ‘BOAT स्कीम अंतर्गत ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसच्या नोकरीसाठी अर्ज’ असे लिहिलेले असणं आवश्यक आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता
वर्ष 2018 ते 2020 या कालावधीत उमेदवारांनी कमीत कमी 55% सह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये नियमित बी.ई/बी.टेक उत्तीर्ण केलेले असावे.
वय श्रेणी
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना 05 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या वेळी मिळालेल्या गुणांवर आणि मूळ कागदपत्रांच्या पडताळणीवर आधारित असेल. समान स्कोअरमधल्या उमेदवारांपैकी जास्त वयाच्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
स्टायपेंड
सुरुवातीला 9,000 दरमहा प्रशिक्षणार्थी नोकरदारांना मिळतील, या कालावधीत यूजीव्हीसीएलद्वारे वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकते.
सोर्स : लोकमत
Table of Contents