UGC NET प्रवेशपत्र nta.ac.in वर उपलब्ध – डाउनलोड करा | UGC NET Admit Card Download

UGC NET Admit Card Download

UGC NET Admit Card Download : राष्ट्रीय परीक्षण संस्था (NTA) ने ३० डिसेंबर 2024 रोजी UGC राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) साठी परीक्षा शहर माहिती प्रवेशपत्र जारी केलेआहे. खालील लिंक द्वारे आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड / प्रिंट करू शकता. UGC NET परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने 3 जानेवारी ते 16 जानेवारी 2025 दरम्यान घेतली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

परीक्षा शहर माहिती प्रवेशपत्र डाउनलोड साठी स्टेप्स 

उमेदवारांना UGC NET ची परीक्षा शहर माहिती प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स अनुसराव्या लागतील:

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  1. NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: ugcnet.nta.ac.in.
  2. “Admit Card” पर्यायावर क्लिक करा.
  3. आवश्यक तपशील (अर्ज क्रमांक, जन्मतारीख) भरा.
  4. परीक्षा शहर माहिती Admit Card डाउनलोड करा.

 

Download Admit Card Link 

 

UGC NET Exam City Intimation Notice Notice
UGC NET Exam City Intimation Link Exam City

UGC NET परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी भेट देऊन अद्ययावत माहिती मिळवत राहा. परीक्षेसाठी शुभेच्छा!


UGC NET Admit Card Download

UGC NET Admit Card Download : Admit cards for this exams have been released. The candidates can download the same from website https://ugcnet.nta.ac.in/. Candidates are advised to download their Admit Card of UGC – NET June 2024 (using their Application No. and Date of Birth) along with the undertaking from the website https: //ugcnet.nta.ac.in/w.e.f. 14 June 2024 and go through the instructions contained therein. In case any candidate faces difficulty in downloading the Admit Card or discrepancy in the details contained in the Admit Card, candidates for UGC – NET June 2024, he/she can contact on 011- 40759000 or e – mail at [email protected].

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET 2024 चे प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी UGC NET जून परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते UGC NET ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 18 जून 2024 रोजी UGC NET जून 2024 परीक्षा आयोजित करेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी असेल. परीक्षा शहर 7 जून, 2024 रोजी प्रसिद्ध झाले. UGC NET साठी अर्जाची प्रक्रिया 20 एप्रिल रोजी सुरू झाली आणि 15 मे 2024 रोजी संपली. याशिवाय, उमेदवार या लिंकवरून थेट UGC NET 2024 प्रवेशपत्र देखील डाउनलोड करू शकतात https://ugcnet .ntaonline.in/frontend/web. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सद्वारे प्रवेशपत्र देखील तपासू शकता.

भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘सहाय्यक प्राध्यापक’ तसेच ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदांसाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.

UGC NET Admit Card 2024 असे डाउनलोड करा

  1. UGC NET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. होम पेजवर उपलब्ध UGC NET Admit Card 2024 लिंकवर क्लिक करा.
  3. लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  4. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  5. प्रवेशपत्र तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
  6. भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

 


UGC NET Admit Card Download

UGC NET Admit Card Download: UGC NET Exam Time Table has been released by National Testing Agency. For Eligibility of Assistant Professor posts and Ph. D. NET exam will be conducted on June 18 for admission. This year for the first time on the basis of NET exam marks Ph. in universities across the country. Admission will be given for degree. The NET exam will be conducted in two sessions and the first session will be conducted from 9.30 am to 12.30 pm and the afternoon session will be conducted from 3 pm to 6 pm.

UGC NET Admit Card Download: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी आणि पीएच. डी. प्रवेशासाठी येत्या १८ जून रोजी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच. डी. पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. नेट परीक्षा दोन सत्रांत घेतली जाणार असून सकाळी ९.३० ते १२.३० या पहिल्या सत्रात, तर दुपारी ३ ते ६ वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

एनटीएच्या परिपत्रकानुसार १८ जून रोजी पेन आणि पेपर पद्धतीने नेट परीक्षा घेतली जाईल. परीक्षेच्या तारखेसह एनटीएने परीक्षा शहर सूचना स्लिप प्रसिद्ध करण्याबाबतची माहितीदेखील जाहीर केली आहे. त्यानुसार अर्जदारांसाठी परीक्षा सिटी स्लिप परीक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी म्हणजेच ८ जून रोजी उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा सिटी स्लिपद्वारे, उमेदवार त्यांच्या परीक्षेच्या शहराबद्दल माहिती मिळवू शकतात. त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या प्रवासाची तयारी करू शकतात. विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या होम पेजवर क्लिक करावे लागेल. आता विद्यार्थ्यांना लॉगिन तपशील (अर्ज क्रमांक, जन्मतारीख) टाकावे लागतील. यानंतर परीक्षा सिटी स्लिप स्क्रीनवर दिसेल. विद्यार्थी ही सिटी स्लिप डाऊनलोड करू शकतात.

UGC NET 2024 Exam City Slip: How to Download UGC NET 2024 Exam City Slip?

UGC NET 2024 Exam City Slip can be downloaded by following the steps below-

1- Visit official website nta.ac.in to download UGC NET 2024 Exam City Slip (link will be activated after release of Exam City Slip).
2- After this click on UGC NET 2024 Exam City Slip link.
3- After filling the personal details on the home page of the website, click on submit.
4- Exam city slip will be displayed on your screen.
5- Download a copy of UGC NET Exam City Slip 2024 and keep it with you. You can also take a printout of it if you want.


CSIR UGC NET Admit Card Download Link

UGC NET Admit Card Download : Council of Scientific & Industrial Research (CSIR) has published notification of UGC-NET for Junior Research Fellowship (JRF) & Lectureship (LS)/ Assistant Professor December 2023 for this exam admit card is released by the department. Candidates who have enroll for this CSIR UGC December Exam 2023 can download their CSIR UGC December Admit card 2023 from link:

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) आणि लेक्चरशिप (LS)/ सहाय्यक प्राध्यापक या परीक्षेसाठी UGC-NET प्रवेशपत्र प्रकाशित करण्यात आलेले आहे . ज्या उमेदवारांनी CSIR UGC डिसेंबर 2023 परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे ते त्यांचे CSIR UGC डिसेंबर 2023 प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. लेखी परीक्षा 26, 27 आणि 28 डिसेंबर 2023 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल- शिफ्ट 1 सकाळी 9 ते दुपारी 12 आणि शिफ्ट 2 दुपारी 3 ते 6 या वेळेत घेण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

How to Download UGC NET Dec Hall Tickets 

CSIR NET December 2023 admit card issued at csirnet.nta.ac.in. CSIR UGC NET December 2023 will be held on December 26, 27, and 28. Read important instructions for candidates here.

  • UGC NET प्रवेशपत्र 2023 असे करा डाउनलोड सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
  • येथे मुख्यपृष्ठावर, “UGC-NET डिसेंबर 2023 साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा” वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन तपशील कळवा आणि सबमिट करा.
  • प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

CSIR NET December 2023 admit card issued at csirnet.nta.ac.in

How to Download UGC NET Dec Hall Tickets 

Download UGC NET December Exam Call Letter 2023

UGC NET 2022 Phase II Exam Admit Card

UGC NET Admit Card Download:UGC NET December Phase 2 Exam is starting from 28 February 2023. This phase will be conducted till March 2, 2023. This exam will be in two stages. Accordingly, the first shift will be from 09:00 AM to 12:00 PM and from 03:00 PM to 06:00 PM. The admit card for the examination has been issued. A notification in this regard has been issued on the official website https://ugcnet.nta.nic.in/. Candidates will be able to download the admit card easily by following the steps given below direct link.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 28 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या UGC NET December 2022 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वरून UGC NET प्रवेशपत्र 2022 डाउनलोड करू शकतात. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

The NTA is now conducting the UGC NET December 2022, Phase-II for 05 subjects at different Centres across the country on 28 February 2023, 01 and 02 March 2023. Shift-wise schedule of Phase-II exam is mentioned in Annexure-1

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासह लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • NTA च्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे, “ज्या उमेदवारांची परीक्षा 28 फेब्रुवारी 2023रोजी होणार आहे त्यांची प्रवेशपत्रे आता ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहेत.”
  • प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणत्याही उमेदवाराला काही अडचण आल्यास तो/ती 011-40759000 वर संपर्क करू शकतो किंवा [email protected] वर ईमेल करू शकतो.

How to Download UGC NET Hall Tickets 

  • UGC NET प्रवेशपत्र 2022 असे करा डाउनलोड सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
  • येथे मुख्यपृष्ठावर, “UGC-NET डिसेंबर 2022 Phase II साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा” वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन तपशील कळवा आणि सबमिट करा.
  • प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

मागील प्रश्नपत्रिका बघा

  • जर तुम्ही UGC NET 2022 च्या परीक्षेला बसणार असाल तर परीक्षेच्या तयारीसाठी,
  • मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे लक्षात ठेवा जेणेकरुन त्यांना कोणत्या विषयातून प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना येईल.
  • तसेच कोणते प्रश्न परत परत विचारले जातात याचीही कल्पना येईल.

मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित करा

  • परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही नियमित मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे.
  • मॉक टेस्टचा प्राथमिक उद्देश उमेदवारांना परीक्षेच्या पॅटर्नची कल्पना मिळावी, एवढेच नाही तर उमेदवारांना UGC NET मॉक टेस्ट देताना वेळ मर्यादेचे पालन करून टाइम मॅनेजमेंटचा सराव करता येईल.

महत्त्वाच्या विषयांची यादी बनवा

  • UGC-NET इच्छुक व्यक्तीने महत्त्वाच्या विषयांची यादी बनवून त्या विषयांतील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे.
  • त्यामुळे त्यांना परीक्षेची तयारी वेगाने करण्यास मदत होईल.
  • महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास आधी केला तर परीक्षा पास करण्यात मदत होऊ शकते.

करंट अफेअर्सवर द्या लक्ष

  • विद्यार्थ्यांना सध्याच्या घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे.
  • यासाठी उमेदवारांनी वर्तमानपत्रे रोज वाचावीत. पेपर एक मधील सामान्य ज्ञान विभाग चालू घडामोडींवर आधारित आहे, त्यामुळे जगभरात नक्की काय चालले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3SYMFrc

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड