UCIL अंतर्गत १३६ पदांची भरती सुरु

UCIL Recruitment 2020


UCIL Recruitment 2020 – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदाच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून  २०२० आहे.

  • पदाचे नाव – ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल), माइनिंग मेट-C, बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A, वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B, ब्लास्टर-B, अप्रेंटिस (माइनिंग मेट), अप्रेंटिस (लॅब असिस्टंट)
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार- जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा – पदानुसार- जाहिरात बघा.
  • अर्ज पद्धती -ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जून  २०२०

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल)04
2माइनिंग मेट-C52
3बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A03
4वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B14
5ब्लास्टर-B04
6अप्रेंटिस (माइनिंग मेट)53
7अप्रेंटिस (लॅब असिस्टंट)06
Total136

 

 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.