UCIL अंतर्गत 274 रिक्त पदांची भरती सुरु
UCIL Recruitment 2020
UCIL Recruitment 2020 – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे Ex-ITI ट्रेड अॅप्रेंटिस पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – Ex-ITI ट्रेड अॅप्रेंटिस
- पद संख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – Matric/Std. X with a minimum of 50 %
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक [ई / पी / ए], यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तुम्मालापल्ले व्हिलेज, पीओ: मब्बू चिंताला पल्ले, वेमुला मंडळ, जि: कडप्पा, आंध्र प्रदेश- 516349
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – UCIL Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For UCIL Recruitment 2020 |
|
UCIL Recruitment 2020 – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे माजी आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस पदाच्या एकूण 244 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – माजी आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस
- पद संख्या – 244 जागा
- शैक्षणिक पात्रता – Matric/Std. X with a minimum of 50 %
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर [इंस्टेट. / पेर्स. आणि आयआरआयएस / प्रोजेक्ट], युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पीओ: जादूगुडा माइन्स, जि: पूर्व सिंहभूम, झारखंड – 832102
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.
रिक्त पदांचा तपशील – UCIL Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For UCIL Recruitment 2020 |
|
Site send kara na please.