UCEED Admit Card 2022
UCEED 2022 Admit Card : Admission card for UCEED 2022 exam has been announced by IIT Mumbai. Candidates appearing for this exam will be able to download the admission form by following the steps given in the news. This exam will be held on 23rd January 2022. Further details are as follows:-
आयआयटी मुंबईतर्फे UCEED २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download UCEED Admit Card 2022
- UCEED २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.uceed.iitb.ac.in वर जा.
- होमपेजवरील ‘नोंदणी’ टॅबवर क्लिक करा.
- नोंदणी झाल्यावर ‘नोंदणी पोर्टल’ वर क्लिक करा.
- ‘ऑनलाइन नोंदणी पोर्टल’ नावाचे एक नवीन पेज उघडेल.
- ‘लॉगिन’ वर क्लिक करा.
- पेज IIT-B वर पुनरनिर्देशित केले जाईल.
- ‘नोंदणीकृत वापरकर्ता लॉगिन’ अंतर्गत ईमेल आयडी आणि पासवर्ड भरा.
- लॉगिनवर क्लिक करा.
- प्रवेशपत्राची लिंक पेजवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
Candidates appearing for this examination can go to the official website http://www.uceed.iitb.ac.in/2022/ and download the admission form. Candidates can download the admission form by following the steps given in the news. A direct link to this is given below the news.
UCEED २०२२ चे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यात नाव, यूसीईईडी नोंदणी आयडी, रोल नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी, फोटो, सही, परीक्षा वेळापत्रक, परीक्षा केंद्र तपशील तपासा. उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या सूचना वाचा. प्रवेशपत्रात काही विसंगती आढळल्यास अधिकृत ईमेलआयडी uceed@iitb.ac.in वर संपर्क साधा. तसेच UCEED २०२२ च्या IIT-B कार्यालयाशी संपर्क साधू शकता. उमेदवारांना १४ जानेवारी २०२२ पर्यंत प्रवेशपत्रामध्ये दुरुस्ती करता येणार आहे.
अधिकृत वेबसाईट – www.uceed.iitb.ac.in
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















