श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पदभरती निवड यादी जाहीर, PDF उपलब्ध! – Tuljabhavani Temple Trust Bharti Result, Merit List, Selection list

Tuljabhavani Temple Trust Bharti Result

Shri Tuljabhavani Trust Bharti Merit List

Tuljabhavani Temple Trust Bharti Result: तुळजाभवानी मंदिरातील विविध ४७ जागांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेच्या कागद पडताळणीसाठी पात्र उमेदवरांची निवड यादी आलेली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकद्वारे PDF डाउनलोड करू शकता..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निवड यादी डाउनलोड करा 

Tuljabhavani Temple Trust Bharti Result – तुळजाभवानी मंदिरातील विविध ४७ जागांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल परीक्षा घेणाऱ्या शासनमान्य अधिकृत आयबीपीएस कंपनीच्या द्वारे जाहीर केला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या लेखी परीक्षेत राज्यातील विविध १९ केंद्रावर १० हजार ५०० उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. लवकरच मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया जाहीर होईल. भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव अधिकारी परिश्रम घेताहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

नियुक्तीसाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या टॉपच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एका जागेसाठी १० उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे. कागदपत्रांची छाननी, चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय चाचणीनंतर पात्र उमेदवारांना लगेच नियुक्ती देण्यात येणार आहे.

सर्व निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांचे कागदपत्र
तपासणीसाठी विविध तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय लिपिक व भांडारपाल पदासाठी टंकलेखन परीक्षा तसेच सुरक्षा निरीक्षक व सहाय्यक सुरक्षा निरीक्षक पदासाठी छाती, उंची आदी. अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड