TJSB सहकारी बँक लिमिटेड मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी!! TJSB Sahakari Bank Bharti 2022

TJSB Sahakari Bank Bharti 2022

TJSB Sahakari Bank Bharti 2022

TJSB Sahakari Bank Bharti 2022: The recruitment notification has been declared by the TJSB Sahakari Bank Ltd. for interested and eligible candidates. Candidates apply before the lats date. Further details are as follows:-

TJSB सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत शाखा संचालन अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शाखा संचालन अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – Graduate
  • नोकरी ठिकाण – ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.tjsbbank.co.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For TJSB Sahakari Bank Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3d2fbbj
✅ अधिकृत वेबसाईट
www.tjsbbank.co.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड