ठाणे पोलीस दलात ९०० पदे रिक्त, लवकरच रिक्त पदे भरली जाणार! – Thane Police Bharti 2025

Thane Police Bharti 2025

पोलिस दलात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबरोबर जिल्हाअंतर्गत बदल्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढताना दिसत आहे. ठाणे शहर पोलिस दलात जवळपास ९०० पदे रिक्त असून यामध्ये २५० पदे ही जिल्हाअंतर्गत बदल्यांमुळे असल्याची माहिती आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात ठाणे शहरापासून भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरपासून थेट अंबरनाथ-बदलापूर अशी शहरे येतात. सद्यस्थितीत या क्षेत्राची लोकसंख्या जवळपास ६७ लाखांच्या पुढे आहे. यासाठी ३५ पोलिस ठाण्यासह आयुक्त कार्यालय इतर विविध शाखा आणि आस्थापनांचा कारभार हाताळण्यासाठी नऊ हजार पदे मंजूर आहेत. यामध्ये जवळपास ७५० अधिकारी वर्ग असून उर्वरित कर्मचारी वर्गाचा समावेश आहेत. अशातच पोलिस दलात सेवानिवृत्तीचे प्रमाण अधिक आहे. दर महिन्याला अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत असताना जिल्हाअंतर्गत बदल्याही सुरू आहेत. मध्यंतरी जिल्हाअंतर्गत बदल्यांमध्ये जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले; पण अवघे ५० कर्मचारी ठाणे शहर पोलिस दलाला मिळाले आहेत.

Thane Police Bharti 2025 – Six police stations are currently proposed in the Thane Commissionerate area. A police station requires about 125 to 150 police officers and employees. If this proposal is approved, there will be a need for employees, so it is necessary to fill the vacant posts. There is a shortage of manpower in the Thane Police Commissionerate area; but the police force is ready to provide security to the citizens in all kinds of situations. The vacant posts will be filled soon under Thane Police Bharti 2025.

सहा पोलिस ठाण्याचा प्रस्ताव
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सध्या सहा पोलिस ठाणी प्रस्तावित आहेत. एका पोलिस ठाण्याला सुमारे १२५ ते १५० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज असते. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, त्यामुळे रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता आहे; पण पोलिस दल सर्व प्रकारच्या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी तत्पर आहेत. लवकरच रिक्त पदे भरली जातील.

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Educational Qualification For Thane Police Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For Thane Police Bharti 2025

Physical Eligibility Police Bharti 2024

Physical Criteria For Thane Police Driver Bharti 2025

Physical Criteria For Thane Police Driver Bharti 2024

 

How to Apply For Thane Police Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Thane Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

Selection Procedure For Thane Police Recruitment 2025

  • Thane Police Bharti 2024, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 16860 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police bharti 2024 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड