महानगरपालिका ठाणे भरती २०१९

Thane Mahanagarpalika Bharti 2019


महानगरपालिका ठाणे येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख  तारीख २० ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS पदवीधर, MD डिप्लोमा, CHA मास्टर, संगणकाचे मूलभूत ज्ञान असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षा पर्यंत असावे.
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – महापालिका भवन, आरोग्य विभाग, चौथा माळा, चंदनवाडी पाचपखाडी, ठाणे.
  • मुलाखतीची तारीख – २० ऑगस्ट २०१९ (१२.०० वाजता)
  • आवश्यक कागदपत्रे – शैक्षणिक पात्रतेचे निकाल व प्रमाणपत्राच्या स्वयं साक्षांकित प्रती व मूळ प्रमाणपत्रे
  • दूरध्वनी क्र. – २५३३१२११, २५३३१५९०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 Leave A Reply

Your email address will not be published.