Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ठाणे महानगरपालिका अंतर्गत “जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी ट्रेनिंग (GNM) च्या पदासाठी” प्रारूप यादी  जाहीर!! । Thane Mahanagarpalika Bharti Result

Thane Mahanagarpalika Bharti Result

Thane GNM List

सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे महानगरपालिका, ठाणे. जी. एन. एम. प्रवेश २०२४ – २०२५ प्रारूप गुणवत्ता यादी विषयी लेखी आक्षेप दि. ०३/०७/२०२४ ते ०४/०७/२०२४ दुपारी ०४:०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्जाद्वारे स्विकारले जातील. आक्षेप न प्राप्त झाल्यास प्रस्तुत यादीच अंतिम यादी समजण्यात येईल. मुलाखती व मुळ प्रमाणपत्रांच्या प्रत्यक्ष पडताळणी करिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी दि. ०५/०७/२०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी ट्रेनिंग (GNM) च्या पदासाठी प्रारूप यादी           


Thane Mahanagarpalika Bharti Result

Thane Mahanagarpalika Bharti Result: For the vacant post of “Nurse” in the establishment of Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College of Thane Municipal Corporation for a period of 179 days no. By publishing the advertisement vide Thampa/PRO/Aastha/915/2023-24, dated 08/11/2023, the eligible and interested candidates as per the advertisement dated 22/11/2023. Walk in Interview was held at Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor, Administrative Building, Thane at 11:00 am. According to the marks given to the candidates by the selection committee members in the said interview, download the selection list and waiting list for the said post from the link given below.

 

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “परिचारिका” या संवर्गातील रिक्त पदांकरीता १७९ दिवसाच्या कालावधीसाठी क्र. ठामपा/पिआरओ/आस्था/९१५/२०२३-२४, दिनांक ०८/११/२०२३ अन्वये जाहिरात प्रसिध्द करुन, जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र व इच्छुक उमेदवारांच्या दिनांक २२/११/२०२३ रोजी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, ठाणे येथे सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview) आयोजीत करण्यात आल्या होत्या. सदर मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना देण्यात आलेल्या गुणांनुसार सदर पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा..

 

“परिचारिका” पदासाठी निवड आणि प्रतीक्षा यादी 


Thane Mahanagarpalika Pharmacist Bharti Result

Thane Mahanagarpalika Bharti Result: Applications were invited from the interested candidates during the period of 16/06/2023 for filling up 08 posts of 11 months contract Pharmacist for the National Urban Health Campaign program implemented under Thane Municipal Corporation. However, the necessary documents and other information for calling for the application were available on the website (“http://www.thanecity.gov.in”}. Advertisement was published on this website and from the candidate on 26/10/2023 to 30/10/ Objections have been invited during the period 2023. However, objections have been received from the candidates and the said candidates have been included in the revised merit list. However, those candidates who have received objections within the prescribed period have been included in the final merit list. It is made on the basis of educational documents.

ठाणे महानगरपालिके अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रमाकरीता ११ महिन्याच्या करार तत्वार औषध निर्माता (Pharmacist) – ०८ पदे भरण्याकरीता दि.१६ /०६/२०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले होते. तरी अर्ज मागविण्याकरीता आवश्यक कागदपत्र इतर माहिती (“http://www.thanecity.gov.in”} या संकेत स्थळावर उपल्बध करण्यात आली होती. या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असुन उमेदवाराकडुन दि. २६/१०/२०२३ ते ३०/१०/२०२३ या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या आहेत. तरी उमेदवारांकडुन हरकती प्राप्त झाल्या असुन सदरील उमेदवाराचा सुधारीत गुणवत्ता यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे. तथापी विहित मुदतीत ज्या उमेदवारांकडून हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आले आहे. सदरील यादी ही उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे बनविण्यात आली आहे.

औषध निर्माता (Pharmacist) पदांची सुधारीत गुणवत्ता यादी


Thane Mahanagarpalika Selection List

Thane Mahanagarpalika Bharti Result: According to the advertisement for the vacant post of Gynecologist in the establishment of Health Department of Thane Municipal Corporation for the period of six months (179) days, a walk in interview was organized for the eligible and interested candidates at below location on 11:00 am. According to the marks given to the candidates, the selection list and waiting list for the said post are as follows. Download Thane Mahanagarpalika Bharti Result from below link

ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील स्त्री रोग तज्ञ या संवर्गातील ” रिक्त पदांकरीता सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी जा.क्र. ठामपा / पिआरओ/आस्था/६९१/२०२३-२४, दि. १४/०९/२०२३ अन्वये जाहिरात प्रसिध्द करुन, जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र व इच्छुक उमेदवारांच्या दिनांक २२/०९/२०२३ कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, ठाणे येथे सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview) आयोजीत करण्यात आल्या होत्या. सदर मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना देण्यात आलेल्या गुणांनुसार सदर पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी खालील प्रमाणे.

“स्त्रीरोग तज्ञ” पदासाठी निवड आणि प्रतीक्षा यादी 

Thane Mahanagarpalika Nurse Bharti Result

Thane Mahanagarpalika Bharti Result: For the vacant post of “Nurse” in the establishment of Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College of Thane Municipal Corporation for a period of six months (179) days no. Thampa / PRO/Aastha/ 553 / 2023-24, dated 18/08/2023 by publishing the advertisement, as per the advertisement on 29/08/2023 of the eligible and interested candidates. Walk in Interview was held at Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor, Administrative Building, Thane at 11:00 am. In the said interview, according to the marks given to the candidates by the selection committee members and according to the backlog / reservation, the selection list and waiting list for the said post are as follows…

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “परिचारिका” या संवर्गातील रिक्त पदांकरीता सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी क्र. ठामपा / पिआरओ/आस्था/ ५५३ / २०२३-२४, दिनांक १८/०८/२०२३ अन्वये जाहिरात प्रसिध्द करुन, जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र व इच्छुक उमेदवारांच्या दिनांक २९/०८/२०२३ रोजी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, ठाणे येथे सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview) आयोजीत करण्यात आल्या होत्या. सदर मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना देण्यात आलेल्या गुणांनुसार व अनुशेष / आरक्षणानुसार सदर पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी खालील प्रमाणे…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Thane Mahanagarpalika Nurse Bharti Selection List


TMC Interview Eligible Candidates for STS

Thane Mahanagarpalika Bharti Result: Applications were invited for filling up three posts of Senior Treatment Supervisor (STS) in National Tuberculosis Eradication Program Department implemented through Integrated Health and Family Welfare Society under Thane Municipal Corporation. Accordingly, the following candidates should appear at Thane Municipal Corporation (Headquarters), Health Department, Fourth Mala on 09th June 2023 at 2:30 PM.

ठाणे महानगरपालिकेअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विभागामध्ये वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) तीन पदे भरणेकरीता अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार खालील नमुद उमेदवारांनी दि.०९ जुन २०२३ रोजी दुपारी २:३० वाजता सर्व मुळ कागदपत्रासह ठाणे महानगरपालिका (मुख्यालय), आरोग्य विभाग, चौथा माळा येथे उपस्थित रहावे.. सदर मुलाखतीबाबत आपणास संपर्क करण्यात आला आहे तसेच ई-मेलदेखील पाठविण्यात आले आहे.

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदाकरीता मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी

 

Thane Mahanagarpalika Bharti Nivad Yadi

Thane Mahanagarpalika Bharti Result – Thane Municipal Corporation has publihsed list of candidates selected for Nurse Posts at Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College. According to the marks given to the candidates by the selection committee members in the said interview and according to the backlog / reservation, the selection list and waiting list for the said post are as follows..

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “परिचारीका” या संवर्गातील रिक्त पदांकरीता सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी क्र. ठामपा/पिआरओ/आस्था/ ७४६ / २०२२-२३, दिनांक ११/११ / २०२२ अन्वये जाहिरात प्रसिध्द करुन, जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र व इच्छुक उमेदवारांच्या दिनांक २४/११/२०२२ रोजी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, ठाणे येथे सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) आयोजीत करण्यात आल्या होत्या. सदर मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना देण्यात आलेल्या गुणांनुसार व अनुशेष / आरक्षणानुसार सदर पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी खालील प्रमाणे….

यादी डाउनलोड – Download TMC Nurse Selection List


 

Thane Mahanagarpalika ANM Eligible List For Interview

Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation announced the List of eligible candidates for interviews for the ANM posts. To download the list Click on the given below link.

ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभिय अंतर्गत प्रसाविका (ANM) पदांसाठी मुलाखातीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • पदाचे नाव – प्रसाविका (ANM)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 12 ऑगस्ट 2022
 • मुलाखतीचा पत्ता – महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग,चंदनवाडी,पाचपाखाडी,ठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला

यादी डाउनलोड – https://cutt.ly/tZHZXbB


Thane Mahanagarpalika ANM Eligible List For Interview

Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation announced the List of eligible candidates for interviews for the ANM posts. To download the list Click on the given below link.

ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभिय अंतर्गत प्रसाविका (ANM) पदांसाठी मुलाखातीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

खालील यादीतील पात्र उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांसमवेत मुलाखातीकरिता दि. 13 ते 15 जुलै 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग,चंदनवाडी,पाचपाखाडी,ठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला येथे उपस्थित रहावे. जे उमेदवार मूळ कागदपत्र मुलाखती च्या दिवशी सादर करु शकणार नाहीत, त्यांना मुलाखतीकरिता गहीत धरले जाणार नाही याची कपया संबधितांनी नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड –  https://cutt.ly/gLgklp2


Thane Mahanagarpalika Bharti Selection and a waiting list 

Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation has been declared a Selection & Waiting list for the Deputy Superintendent Land Records, Tehsildar, Social Development Officer, and Surveyor posts. To download the list Click on the given below link.

ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे “उप अधिक्षक भुमिअभिलेख, तहसीलदार, समाज विकास आधिकारी, व भूमापक या पदांकरीता जा.क्र. ठामपा/पिआरओ/आस्था/1181/2021-22, दिनांक 10/ 12/2021 अन्वये जाहीरात प्रसिध्द करुन शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा विवक्षित कामांसाठी सहा महिन्यांच्या कालावधीकरीता करार पध्दतीने मानधन तत्त्वावर उपलब्ध करुन घेणेसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दिनांक 11/12/2021 ते दिनांक 18/ 12/ 2021 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 07/04/2022 रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना दिलेल्या गुणांच्या आधारे निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड –  https://cutt.ly/OHcNLvS


Thane Mahanagarpalika Pharmacist Bharti Selection and a waiting list 

Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation has been declared the Selection & Waiting list of Pharmacist posts. To download the list Click on the given below link.

ठाणे महानगरपालिकेच्या एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत औषध निर्माता पदभरती ची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड –  https://bit.ly/3J6hZi6


Thane Mahanagarpalika Clerk Bharti Selection and a waiting list 

Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation has been declared the Selection & Waiting list of Clerk posts. To download the list Click on the given below link.

ठाणे महानगरपालिका ने लिपिक पदभरती ची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड- https://bit.ly/3IwPQS3


Thane Mahanagarpalika Pharmacist Eligibility List

Thane Mahanagarpalika Bharti Result  : Thane Municipal Corporation has been declared the eligibility list of Pharmacist posts. Click on the link below to download the list.

ठाणे महानगरपालिका ने औषध निर्माता पदभरती ची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांनी 23 नोव्हेंबर 2021 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 • पदाचे नाव – औषध निर्माता
 • आवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 23 नोव्हेंबर 2021
 • मुलाखतीचा पत्ता – महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे सार्वजनिक  विभाग, ४ था मजला

यादी डाउनलोड – https://bit.ly/30op6BO


Thane Mahanagarpalika Bharti Selection List

Thane Municipal Corporation has been declared the selection & waiting list. Click on the link below to download the list.

ठाणे महानगरपालिका भरती ची निवड व प्रतीक्षा करण्यात आलेली आहे. यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3iXlcpJ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. MahaBharti says

  आता पुन्हा प्रयत्न करा, नवीन ग्रुप बनवला आहे !

 2. Vaibhav Sanap says

  Sir whatsapp group full zalela ahe mg ata join nahi hota yenar ka?

 3. MahaBharti says

  आमच्या व्हाट्सअँप सेवेचा लाभ घ्या- लिंक देत आहे जॉईन करा, रोज जॉब्स अडपडेट मिळवा :

  https://mahabharti.in/jobs-on-whatsapp/

 4. Upendra gaikwad says

  Vacancy asel tar plz sanga maja mobile no 8422050801

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड