JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

ठाणे ग्रामीण पोलीस भरती चालक कौशल्य चाचणी वेळापत्रक जाहीर- Thane Gramin Police Bharti Driving Test Schedule 2023

Thane Gramin Police Bharti Driving Test Schedule 2023 – Thane Police Bharti Driving test schedule is published today. The test examinations are scheduled from 21 Feb 2023 to 24 Feb 2023, More details are given below.


पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ४८ चालक पोलीस शिपाई पदासाठी दिनांक ०३/०१/२०२३ ते दिनांक ०७/०१/२०२३ या कालावधीत उमेदवारांची शारीरीक चाचणी घेण्यात आली असुन त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणांच्या आधारे महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०१९ व नियम २०२२ मधील नियम ८ (अ) नुसार शारीरिक चाचणीत किमान ५० % म्हणजे २५ पेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार यांना संबधीत प्रवर्गामधील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदांच्या ११० प्रमाणे वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांची यादी यापुर्वी दि. ३१/०१/२०२३ रोजी व दि. ०४/०२/२०२३ रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये या कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

उमेदवाराची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दि. २१/०२/२०२३ ते दि. २४/०२/२०२३ या कालावधीत मैदानाचा पत्ता-साकेत पोलीस मैदान, कळवा खाडीच्या बाजुला, ठाणे पश्चिम या ठिकाणी घेण्यात येणार आहे. कौशल्य चाचणीसाठी पात्र असलेल्या सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास वेळेत वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी न चुकता हजर राहावे. तसेच महाराष्ट्र पोलीस ड्रायवर भरती निगडीत महत्वाचे प्रश्न या लिंक वर उपलब्ध आहे, प्रत्येक उमेदवारांनी नक्की सोडवून बघणे.

 

 

यादी पहा

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड