ठाणे आरोग्य विभागात १२ हजार पदासाठी होणार नोकर भरती – Thane Arogya Vibhag Bharti 2023
Thane Arogya Vibhag Bharti 2023
Thane Arogya Vibhag Bharti 2023 – Recruitment in Thane Health Department is now in full swing. The recruitment of this department is in the final stage and the advertisement for this recruitment for 12000 posts has been released. Recruitment in Thane Health Department is now in full swing. The recruitment of this department is in the final stage and the advertisement for this recruitment for 12000 posts has been released. After the death of 18 patients in Thane, the recruitment advertisement for 11,903 health workers in the health department will come next week. This recruitment will be for C and D Department of Health Department. Also, this recruitment of health workers was stalled since last month, but now the health department has woken up after the death of a patient in Thane. When the Mahavikas Aghadi government was in power, many questions were raised about this recruitment.
????आरोग्य विभाग मुंबई, ठाणे अंतर्गत विविध 2475 पदांची नवीन भरती सुरु!
ठाणे आरोग्य विभागात भरतीला आत्ता वेग आला आहे. या विभागाची नोकरभरती अंतिम टप्प्यात आली असून १२ हजार जागांसाठीचा या भरतीची जाहिरात निघाली आहे. ठाणे आरोग्य विभागात भरतीला आत्ता वेग आला आहे. या विभागाची नोकरभरती अंतिम टप्प्यात आली असून १२ हजार जागांसाठीचा या भरतीची जाहिरात निघाली आहे. ठाण्यामध्ये झालेल्या १८ रुग्णांचा मृत्यूनंतर आरोग्य विभागात ११,९०३ आरोग्य सेवकांचा भरतीची जाहिरात पुढचा आठवड्यात येणार आहे. हि भरती आरोग्य विभातील क आणि ड विभागासाठी असेल. तसेच आरोग्य सेवकांची हि भरती मागील महिन्यापासून रखडून राहिली होती, पण ठाण्यात झालेल्या रुग्णाचा मृत्यूनंतर आत्ता आरोग्य विभागाला जाग आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरतीवर अनेक प्रश्न उभे केले जात होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ठाणे आरोग्य विभागात होणारी हि भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा निवडणूक प्रक्रियेतून येणार आहे. ११,९०३ जागांसाठी क आणि ड विभागातील आरोग्य भरतीची जाहिरात पुढचा आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. या मध्ये क गटामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, परिचारिका, लिपिक, टंकलेखन विभाग, वाहनचालक या विभागासाठी जाहिरात निघणार आहे. तर ड गटामध्ये कामगार, शिपाई कामगार, कक्ष सेवक या पदांचा समावेश असणार आहे. आरोग्य विभामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिकामी असल्यामुळे त्याचा भार कनिष्ठ पदावर असलेल्या अधिकारण्यावर पडला आहे. त्यामुळे कनिष्ठ अधिकारयांनी नाराजी व्यक्ती केली आहे. ठाणे आरोग्य विभागातील भरतीला वेग आलेला पाहायला मिळत आहे.
ठाणे महानगरपालिकेचा कलवा विभागातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकच दिवशी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. घडलेल्या या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी चौकशी समिती स्थापन केली. कळव्यात झालेल्या १८ रुग्णांचा मृत्यूचा घटनेमुळे राज्यातील सर्व स्तरांवरून टीका करण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी प्रशासनाकडून उत्तर मागितले. ठाणे विभागातील या घटनेमुळे आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा विभागात हि घटना घडल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. रुग्णांचा संख्येत वाढ झाल्यामुळे १० तासामध्ये १८ रुग्णांनी आपले प्राण गमावले. या रुगणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? रुग्णालयांचा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले का? असे प्रश्न निर्माण झाले आहे. या सगळीमुळे नेमकं १८ रुग्णांचा मृत्यू कसा झाला याचे कारण समजू शकले नाही या घटनेचा सर्व स्थरांवर तपास सुरु आहे.