मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा खास दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतात, ग्रीटिंग्ज किंवा पुष्प गुच्छ देत शिक्षक दिनाच्या त्यांचे दिवशी आभार मानतात. तुम्हाला तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा संदेश पाठवायचे आहे का? आज आपण काही शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही त्यांना व्हॉट्सअप, ग्रीटिंग्ज, मेसेज द्वारे पाठवू शकता किंवा स्टेटसवर ठेवू शकता. जाणून घेऊ या काही हटके शुभेच्छा संदेश.

जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती….
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही!!
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगण्यातून जीवन घडविणारा
तत्त्वातून मूल्ये फुलविणाऱ्या
ज्ञानरूपी गुरुंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
त्यांचा करू या आज खास सन्मान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
‘गुरु G’
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















