तालुका कृषी अधिकारी पदे रिक्त !!

Taluka Agriculture Officer Vacancy

Taluka Agriculture Officer Vacancy  Details 

Taluka Agriculture Officer Vacancy : The post of Taluka Agriculture Officer is vacant and Board Officer Kishor Sontakke is in charge. While there are 24 sanctioned posts of Agricultural Assistants, there are 13 posts and 9 posts are vacant. Further details are as follows:-

तालुका कृषी अधिकारी पदे रिक्त !! तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असून मंडळ अधिकारी किशोर सोनटक्के यांच्याकडे प्रभार आहे. कृषी सहायकाची २४ मंजूर पदे असताना १३ पदे असून ९ पदे रिक्त आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इंझोरी, भुली, गव्हा, कारपा, पाळोदी, रुई, फूलउमरी, उमरी खुर्द, वाईगौळ ह्या नऊ मुख्यालय गावी कृषी सहायक नाही. इतर कृषी सहायक यांच्याकडे या मुख्यालयी गावातील प्रभार आहे. कृषी विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाथ्य’ांच्या जमिनीवर फळबाग लागवड योजना, यांत्रिकीकरण, स्प्रिंकलर, मोफत बियाणे वाटप, मातीपरीक्षण, अतिवृष्टीचे पंचनामे, शेतकरी मार्गदर्शन, आदी कामे रिक्त पदामुळे प्रभावित झाली आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड