तलाठी भरती सराव प्रश्नसंच 5 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 5
Talathi Bharti Practice Paper 5 : विविध विभागांची तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 100 प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ५
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
You must specify a text. | |
You must specify a text. | |
You must specify a text. | |
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
- Question 1 of 100
1. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.
CorrectIncorrect - Question 2 of 100
2. Question
1 pointsCorrectIncorrect - Question 3 of 100
3. Question
1 pointsखालील प्रश्नांत कंसाबाहेरील संख्यांचा संबंध कंसातील संख्येशी जोडलेला आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ठरवा.
५ (१६) ३
७ (३३) ४
८ (?) ६CorrectIncorrect - Question 4 of 100
4. Question
1 points४७४ (७४) ३२६
५३८ (८५) ३६८
३९९ (?) २१७CorrectIncorrect - Question 5 of 100
5. Question
1 pointsसोबतच्या त्रिकोणावर वर्णमालेतील अक्षरे विशिष्ट सुत्रानुसार मांडली आहेत. काही अक्षरांच्या ऐवजी संख्या लिहिलेल्या आहेत. मात्र या संख्या कोणताही क्रम दर्शवित नाहीत. अक्षरांच्या मांडणीचे सूत्र ओळखून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या
५ ही संख्या कोणत्या अक्षराबद्दल आली आहे?CorrectIncorrect - Question 6 of 100
6. Question
1 points१० या ठिकाणी कोणते अक्षर असेल?
CorrectIncorrect - Question 7 of 100
7. Question
1 points6 या ठिकाणी कोणते अक्षर असेल?
CorrectIncorrect - Question 8 of 100
8. Question
1 points11 या ठिकाणी कोणते अक्षर असेल?
CorrectIncorrect - Question 9 of 100
9. Question
1 pointsसोबतच्या वजाबाकीचे उदाहरण पाहून त्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर द्या.
तर LAMP या शब्दाबद्दल कोणती संख्या असू शकेल?CorrectIncorrect - Question 10 of 100
10. Question
1 pointsप्रत्येकी २ से.मी., ३ से.मी.आणि ४ से.मी.बाजू असलेल्या तीन घनाकृती ठोकळ्याचे एकूण घनफळ किती घन से.मी. होईल.
CorrectIncorrect - Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 100
12. Question
1 pointsघटनेतील कोणत्या कलमान्वये घटकराज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते?
CorrectIncorrect - Question 13 of 100
13. Question
1 pointsआनुवंशीकतेचा सिद्धान्त कोणी मांडला?
CorrectIncorrect - Question 14 of 100
14. Question
1 points‘हरिजन’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
CorrectIncorrect - Question 15 of 100
15. Question
1 pointsजगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धान्त कोणी मांडला?
CorrectIncorrect - Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते.
CorrectIncorrect - Question 17 of 100
17. Question
1 pointsकोणता दिवस जागतिक ‘दूरसंचार दिन’ म्हणून साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 18 of 100
18. Question
1 pointsग्रॅॅण्ड ट्रंक रोडने कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत?
CorrectIncorrect - Question 19 of 100
19. Question
1 pointsसन १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण?
CorrectIncorrect - Question 20 of 100
20. Question
1 points‘नेसडॅक’ या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो?
CorrectIncorrect - Question 21 of 100
21. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती?
CorrectIncorrect - Question 22 of 100
22. Question
1 pointsभगतसिंग, राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
CorrectIncorrect - Question 23 of 100
23. Question
1 pointsसुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 100
24. Question
1 points‘माईन काम्फ’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 100
25. Question
1 points‘स्पायरोगायरा’ हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
CorrectIncorrect - Question 26 of 100
26. Question
1 pointsFind out the wrong noun- adjective pair from the following:-
CorrectIncorrect - Question 27 of 100
27. Question
1 pointsselect the correct meaning of ‘give up’ from those given below:
CorrectIncorrect - Question 28 of 100
28. Question
1 pointsThe newspaper wrongly……. the statement to the Home Minister.
Correct word to be filled in the blank is :
CorrectIncorrect - Question 29 of 100
29. Question
1 pointsSelect the correct antonym of Pride:
CorrectIncorrect - Question 30 of 100
30. Question
1 pointsI cannot…….. the next word, he written it so badly- Fill in the blank.
CorrectIncorrect - Question 31 of 100
31. Question
1 pointsWhich one of the following pairs gives the two meaning of the word submit?
CorrectIncorrect - Question 32 of 100
32. Question
1 pointsChoose the correct adverb to fill in the blank:
He has been reading…..2010.
CorrectIncorrect - Question 33 of 100
33. Question
1 pointsSelect the correct spelling from amongst the alternatives.
CorrectIncorrect - Question 34 of 100
34. Question
1 pointsThere is word spelt in four different ways. Out of them only one is correct which one is correct?
CorrectIncorrect - Question 35 of 100
35. Question
1 pointsThat which is likely to happen in the future?
CorrectIncorrect - Question 36 of 100
36. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिककेमध्ये स्त्रावत नाही.
CorrectIncorrect - Question 37 of 100
37. Question
1 pointsन्यूटनचा गतीविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो?
CorrectIncorrect - Question 38 of 100
38. Question
1 pointsनिळ्या लिटमस पेपरला आम्लात बुडविल्यास काय होईल?
CorrectIncorrect - Question 39 of 100
39. Question
1 pointsकर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो?
CorrectIncorrect - Question 40 of 100
40. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रयोग ओळखा- ‘रामाच्याने काम करवते.’
CorrectIncorrect - Question 41 of 100
41. Question
1 pointsसमासाचा प्रकार ओळखा- ईश्वरनिर्मित
CorrectIncorrect - Question 42 of 100
42. Question
1 points‘कोणी कोणास हसू नये.’- अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
CorrectIncorrect - Question 43 of 100
43. Question
1 points‘यमक’ हा शब्द कशाशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 44 of 100
44. Question
1 points‘सव्यापसव्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 45 of 100
45. Question
1 pointsपुढील म्हणीचा अर्थ ओळखा- विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
CorrectIncorrect - Question 46 of 100
46. Question
1 pointsई-रेव्हेन्यू कोट प्रणालीचे उद्दिष्ट काय आहे ?
CorrectIncorrect - Question 47 of 100
47. Question
1 pointsग्रामपंचायतीत राष्ट्रीययकृत बँकांची सेवा यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या ग्रामपंचायतीत सुरु करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 48 of 100
48. Question
1 pointsक्रीडासंस्कृतीचे जनत व संवर्धन करण्यासाठी क्रीडाधोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
CorrectIncorrect
49. Question
1 pointsयवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?
50. Question
1 pointsई-विद्या प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता?
51. Question
1 pointsभारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण?
52. Question
1 points‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ हा उपक्रम विदर्भाच्या कोणत्या क्षेत्रातील विकासासाठी राबविला जात आहे?
53. Question
1 pointsनवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगाणा राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो?
54. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?
55. Question
1 pointsसविनय कायदेभंग म्हणजे काय?
56. Question
1 pointsबंगालमध्ये ‘द मोहमेडन लिटरसी सोसायटी’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
57. Question
1 points‘गोपाळबाबा वलंगकर’ या समाजसुधारकाने ‘विटाळ विध्वंसन’ या पुस्तकातून कशाचे खंडन केले?
58. Question
1 pointsभारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला?
59. Question
1 points‘मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा
60. Question
1 points‘अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो.’या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.
61. Question
1 points‘दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
62. Question
1 points‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा.
63. Question
1 points‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते.
64. Question
1 points‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
65. Question
1 pointsद्विगू समासाचे उदाहरण ओळखा.
66. Question
1 points‘दुश्चिन्ह’ या शब्दाची फोड काय होईल?
67. Question
1 points‘मोगरा बहरला’ हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा.
68. Question
1 points‘विदर्भात कापूस फार पिकतो’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
69. Question
1 points‘कोणी कोणास हसू नये’ या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाची जात ओळखा.
70. Question
1 points‘वार्ताहर’ या शब्दाची अचूक फोड करा.
71. Question
1 points‘अरण्यरूदन’ या शब्दाचा अर्थ सांगा.
72. Question
1 pointsधातुसाधित यास दुसरे नाव कोणते?
73. Question
1 points‘वारा सुटला आणि पाऊस गेला’ या वाक्याचा प्रकार कोणता?
74. Question
1 points‘हातपाय हालविणे’ या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ काय?
75. Question
1 points‘लग्नात हुंडाला स्थान नसावे’ या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा.
76. Question
1 pointsखालील दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून सोधा. ‘अंग चोरणे’
77. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
78. Question
1 pointsज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, असा समास कोणता?
79. Question
1 pointsसमान घनफळ असलेले दोन ग्लास अनुक्रमे अर्धा आणि ३/४ इतके दुधाने भरले आहेत. यानंतर ते पाण्याने काठोकाठ भरण्यात आले. त्यानंतर त्यातील दूध व पाण्याचे मिश्रण एका भांड्यात मिसळण्यात आले, तर भांड्यातील दूध आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल
80. Question
1 pointsएका वर्गात १०० विद्यार्थी आहेत. ६० टक्के विद्यार्थी क्रिकेट खेळतात. ३० टक्के विद्यार्थी फुटबॉल आणि १० टक्के विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. तर क्रिकेट किंवा फुटबॉल न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती?
81. Question
1 pointsएका व्यक्तीकडे १ आणि २ रुपयाची नाणी आहेत. त्याच्याकडे असलेली एकूण नाणी ५० असतील आणि रक्कम ७५ असेल, तर १ आणि २ रुपयाची नाणी अनुक्रमे किती असतील?
82. Question
1 pointsएका खेडेगावाची लोकसंख्या ४ हजार असून, प्रतिदिन दरडोई १५० लिटर पाणी लागते, त्या गावात २० मी. ×१५ मी. ×६ मी. ची टाकी आहे. या टाकीतील पाणी किती दिवस गावाला पुरेल.
83. Question
1 pointsएका विद्यार्थिनीला तिच्या पहिल्या तीन चाचण्यात सरासरी N गुण मिळाले. तिच्या चौथ्या चाचणीत तिने तिच्या पूर्वीच्या सरासरीत २० अंकांनी वाढ केली, तर तिला एकूण चार चाचण्यात किती सरासरी गुण मिळाले?
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संधी स्वरसंधी नाही?
85. Question
1 points‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशाप्रकारे होईल?
86. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा.
आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
87. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
88. Question
1 pointsप्रामाणिकपणा हे ……आहे.
89. Question
1 points‘बेडूक’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा.
90. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंग नाही?
91. Question
1 pointsखालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांची विभक्तींच्या प्रकार शोधा. मुलांनो, ही वाक्य दहा मिनिटांत लिहा.
92. Question
1 points‘मला परीक्षेची भीती वाटते.’ अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा .
93. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल.
94. Question
1 pointsसर्वनाम हे …..
95. Question
1 pointsमराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?
96. Question
1 points‘आजची पूजा चांगली झाली’ या वाक्यात आलेल्या विशेषणाचे प्रकार ओळखा.
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?
98. Question
1 points‘त्या राजाला मुकूट शोभतो’ या वाक्यातील कर्म ओळखा.
99. Question
1 points‘मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही.’ अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
100. Question
1 pointsवाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा- सदासर्वदा योग तुझा घडावा.
Table of Contents