Maharashtra Talathi Bharti 2026– Revenue Department, Talathi Bharti 2026 Latest News Update recruitment advertisement for 1539 posts in 36 districts under various divisions of the state has been published on the MPSC website of the government Talathi Bharti. Online application forms will start through MPSC Portal. Last date to apply for this recruitment is 5th August 2026.
Maharashtra Talathi Bharti 2026: MPSC Group C Application Deadline, 5,707 Vacancies, and Key Exam Changes
The recruitment drive for Gram Revenue Officers (Talathi) and other diverse positions under the Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination, conducted via the Maharashtra Public Service Commission (MPSC), has entered its final stretch. Total vacancies across the updated notification reach 5,707 posts, which includes 1,539 Gram Revenue Officer (Talathi) positions. Stay tuned for official links, syllabus breakdowns, and preparation guides tailored for Maharashtra Talathi Bharti 2026 and broader Talathi Bharti 2026 aspirants.
मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ द्वारे ‘ग्राम महसूल अधिकारी’ (तलाठी) आणि इतर विविध ५,७०७ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आज (५ ऑगस्ट २०२६) रात्री ११:५९ वाजेपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न भरलेल्या इच्छुकांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळून त्वरित अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी हि महत्वाची बातमी आहे. तलाठी भरतीचा मुहूर्त निघाला असून राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती जाहिरात आता प्रकाशित झाली आहे. MPSC द्वारे ग्रुप C अंतर्गत नवीन पदे समाविष्ट करण्यात आली आहेत, त्यात संदर्भातील नवीन परिपत्रक आता MPSC द्वारे जाहीर केले आहे. यात “ग्राम महसूल अधिकारी” या १५३९ पदाच्या समावेश करण्यात आला आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख
५१० ऑगस्ट २०२६ आहे. मित्रांनो महत्वाचे म्हणजे प्रथमच तलाठी भरतीची परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. मध्ये या संदर्भातील पूर्ण माहिती, PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI द्वारेच शुल्क भरावे लागणार आहे. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गासाठी वयोमर्यादा मोजण्याचा आधार अर्जाच्या अंतिम दिनांकानुसार म्हणजे १० ऑगस्ट २०२६ राहणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार भरती प्रक्रियेत नवीन संवर्गांचा समावेश करून एकूण ५७०७ पदांसाठी भरती होणार आहे.

- पदाचे नाव –तलाठी (Mahsul Adhikari)
- पद संख्या – १५३९ जागा
- शैक्षणिक पात्रता –पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. ५४४/- – राखीव वर्ग : ३४४/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (MPSC पोर्टल द्वारे)
- अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
- शेवटची तारीख –
५१० ऑगस्ट २०२६
Educational Qualification For Talathi Bharti 2026
For the recruitment of total 1539 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state under Talathi Bharti 2026.
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| तलाठी (महसूल विभाग) | जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
तलाठी भरतीसाठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा MPSC मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या पूर्ण परीक्षेत 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) असते.
- परीक्षेचा कालावधी 0१ तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- याबद्दलची पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
- या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
- नवीन निगेटिव्ह मार्किंग सोबत टेस्ट सिरीज या लिंक वर उपलब्ध आहे.

तलाठी पदासाठी किती पगार असतो ? (Salary For Talathi)
मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे तलाठी हे पद ‘गट-क’ मध्ये मोडते. २०२६ मध्ये तलाठी म्हणून रुजू होणाऱ्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक पगार मिळतो. तलाठ्याचे वेतन बँड साधारणपणे २५,५०० ते ८१,१०० या श्रेणीत मध्ये येतो. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीला हातात (In-hand salary) साधारणपणे ३५,००० ते ४०,००० रुपयांच्या दरम्यान पगार मिळतो. या वर्षी टाय काहींबद्दल असल्यास आम्ही लगेच अपडेट करू.
जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नाही, अशी कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्रताधारक सर्व उमेदवारांनी वेळ न दवडता mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज तात्काळ सबमिट करावा.
How to apply for Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र तलाठी भरती २०२६ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
१. सुरुवातीला एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsconline.gov.in/candidate/login)भेट द्या. लिंक खाली सुद्धा दिलेली आहे.
२. तिथे उमेदवाराने स्वतःचे खाते (प्रॉफाईल) तयार करावे किंवा लॉगिन करावे.
३. त्यानंतर नवीन भरती प्रक्रियेतील पर्यायावर जाऊन ‘गट-क’ च्या जाहिरातीवर क्लिक करा.
४. तिथे उमेदवार पात्र असलेल्या सर्व पदांची यादी दिसेल.
५. तुम्ही ज्या पदांसाठी पात्र आहात, त्या सर्व पर्यायांसमोरील चौकटीत (चेक बॉक्स) क्लिक करा.
६. त्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरून परीक्षेसाठी केंद्र निवडा.
७. शेवटी अर्जाचे शुल्क (फी) भरून अर्ज सादर (सबमिट) करा.
८. अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (प्रिंटआऊट) काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Group C Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/DE2pZU65A |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ocFTc |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in |
तलाठी भरती MPSC (निगेटिव्ह मार्किंग)निकषानुसार प्रश्नसंच सोडवा
तलाठी भरती 2026 महत्वाच्या लिंक्स :
- तलाठी भरती 2026 परीक्षेचे चे सिलॅबस साठी येथे क्लिक करा
- तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे ठेवा तयार
- नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
- तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
- तलाठी भरती नवीन IBPS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२५ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
- तलाठी भरती TCS पॅटर्न मोफत टेस्ट सिरीज २०२५
- पेसा क्षेत्रांची यादी
- दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
- अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















3 thoughts on “MPSC तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज!- Talathi Bharti 2026”
How to apply ??
Maharashtra Talathi Bharti 2026 Starting Date
Graduate