तलाठी भरती अर्ज करतांना अडचण आल्यास संपर्क करा हेल्प लाईन नंबर- Talathi Bharti 2023 Helpline
Talathi Bharti 2023 Helpline
Talathi Bharti 2023 Helpline – Talathi Helpdesk 2023 If you have any issue during Talathi Bharti Online Application, use below Talathi Helpline number.
तलाठी भरती २०२३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खालील लिंक वर जिल्हा मदत कक्ष – हेल्प लाईन नंबर दिलेले आहे. फॉर्म संदर्भात काही अडचण असल्यास आपण आपल्या जिल्ह्यातील दिलेल्या नंबर वर सपंर्क करू शकता. या लिंक वर जिल्हानिहाय मदतकेंद्राचे नंबर दिलेले आहेत. तसेच तलाठी साठी कोणती पुस्तके महत्वाची आहे ते जाणून घेण्यासाठी यादी डाउनलोड करा …!
जिल्हानिहाय तलाठी भरती हेल्प लाईन भरती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अमरावती jilhyat nandgaon khandeshwar तालुका मधली Nandura khurd च्या पटवारी चा details pahije आहे