Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्वयम जुलै 2021 च्या नोंदणीला मुदतवाढ

Swayam July 2021

Swayam July 2021

Swayam July 2021 : The NTA itself has extended the July 2021 registration deadline. Candidates applying for this semester can apply till 17th January. Candidates will be able to register by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

एनटीएतर्फे स्वयम जुलै २०२१ च्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या सेमिस्टरसाठी अर्ज करणारे उमेदवार १७ जानेवारीपर्यंत अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीतल दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नोकरी, व्यवसाय सांभाळून; तसेच घरबसल्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेण्यासाठी स्वयम् या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतो. स्वयमअंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या जुलै २०२१ च्या परीक्षा १८ आणि १९ जानेवारी २०२२ रोजी घेतल्या जाणार आहेत. सेमिस्टर परीक्षेसंबंधित सर्व तपशील उमेदवारांना वेबसाइटवर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज करायचा आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना २ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार होता.

Students from any university or college who wish to enroll in the course on their own can also take the credit transfer of the course. The academic and working class can benefit from the 2021 curriculum.

स्वयम जुलै २०२१ ही ऑनलाइन सेमिस्टर परीक्षा

Students applying for the July 2021 semester course will be tested online. All kinds of information related to the exam will be made available to the candidates online.

How to Register For  SWAYAM 2021

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट swayam.nta.ac.in वर जा.
  • सेल्फ लॉगिन या लिंकवर क्लिक करा. जुलै २०२१ सेमिस्टर नोंदणी पेजवर क्लिक करा.
  • ईमेल आयडी भरा आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
  • सिस्टीमसमोर अॅप्लिकेशन स्कोअर दिसेल तो नोंदवा आणि मागितलेला तपशील भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाचे तपशील नीट तपासा.
  • आता परीक्षा शुल्क भरा आणि शेवटी २०२१ चा अर्ज सबमिट करा.
  • अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

अधिकृत वेबसाईट – swayam.nta.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड