स्वयम जुलै 2021 च्या नोंदणीला मुदतवाढ
Swayam July 2021
Swayam July 2021
Swayam July 2021 : The NTA itself has extended the July 2021 registration deadline. Candidates applying for this semester can apply till 17th January. Candidates will be able to register by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
एनटीएतर्फे स्वयम जुलै २०२१ च्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या सेमिस्टरसाठी अर्ज करणारे उमेदवार १७ जानेवारीपर्यंत अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीतल दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नोकरी, व्यवसाय सांभाळून; तसेच घरबसल्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेण्यासाठी स्वयम् या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतो. स्वयमअंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या जुलै २०२१ च्या परीक्षा १८ आणि १९ जानेवारी २०२२ रोजी घेतल्या जाणार आहेत. सेमिस्टर परीक्षेसंबंधित सर्व तपशील उमेदवारांना वेबसाइटवर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज करायचा आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना २ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार होता.
Students from any university or college who wish to enroll in the course on their own can also take the credit transfer of the course. The academic and working class can benefit from the 2021 curriculum.
स्वयम जुलै २०२१ ही ऑनलाइन सेमिस्टर परीक्षा
Students applying for the July 2021 semester course will be tested online. All kinds of information related to the exam will be made available to the candidates online.
How to Register For SWAYAM 2021
- उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट swayam.nta.ac.in वर जा.
- सेल्फ लॉगिन या लिंकवर क्लिक करा. जुलै २०२१ सेमिस्टर नोंदणी पेजवर क्लिक करा.
- ईमेल आयडी भरा आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
- सिस्टीमसमोर अॅप्लिकेशन स्कोअर दिसेल तो नोंदवा आणि मागितलेला तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाचे तपशील नीट तपासा.
- आता परीक्षा शुल्क भरा आणि शेवटी २०२१ चा अर्ज सबमिट करा.
- अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
अधिकृत वेबसाईट – swayam.nta.ac.in
Table of Contents