Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर भरती 2019

Swargiya Dadasaheb Kalmegh Smruti Dental College Nagpur Bharti 2019

स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर येथे वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, संगणक ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ व १९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, संगणक ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • मुलाखतीचा पत्ता – ४०६-ए, लोकमत भवन, नागपूर-४४००१२
  • मुलाखतीची तारीख
    • वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी पदाकरिता – १८ ऑक्टोबर २०१९
    • संगणक ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट पदाकरिता – १९ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड