सर्वोच्च न्यायालय (SCI) कनिष्ठ न्यायालय सहाय्यक निकाल जाहीर | Supreme Court Bharti Result 2023

Supreme Court (SCI) Junior Court Assistant Result 2023

Supreme Court (SCI) Junior Court Assistant Result 2023

Supreme Court (SCI) Junior Court Assistant Result 2023 Supreme Court of India (SCI) has released the Result For Junior Court Assistant (Group B Non-Gazetted) posts. Eligible candidates can Check SCI JCA Result from below link. All candidates who have completed this written examination and waiting for the result now can download SCI JCA Result 2022-23 from below link:

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालय सहाय्यक भरती 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. ही लेखी परीक्षा 26 आणि 27 सप्टेंबर 2022 रोजी पूर्ण झाली. ज्या उमेदवारांनी ही लेखी परीक्षा पूर्ण केली आहे आणि निकालाची प्रतीक्षा करत आहे त्यांनी या भरतीचा निकाल खालील लिंक वरून डाउनलोड करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.Supreme Court Junior Assistant Result Date 2022

Organization Name Supreme Court Of India
Exam Name SCI JCA Written Examination
Post Name Junior Court Assistant
Exam Date 26 & 27 September 2022
Result Date 3rd March 2023

SCI JCA निकाल २०२२-२३ कसा तपासायचा?

  • अधिकृत वेबसाइट उघडा- https://main.sci.gov.in/
  • आता “रिक्रूटमेंट” विभागात जा आणि ते उघडा.
  • येथे “ज्युनियर कोर्ट असिस्टंट परीक्षा-2022: निकाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा” शोधा.
  • आता लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • शेवटी, उमेदवार निकाल तपासू शकतो आणि पुढील वापरासाठी जतन करू शकतो.

Supreme Court Recruitment Official Website & Junior Court Assistant Result Link

अधिकृत संकेतस्थळ main.sci.gov.in
निकाल पाहण्यासाठी थेट लिंक Click Here (Available Now)
स्कोअर कार्ड Click Here

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नि वैयक्तिक सहाय्यक पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निकाल डाऊनलोड : http://bit.ly/2H4mzPU

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड