Supreme Court Admit Card – कनिष्ठ न्यायालय सहाय्यक परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर
Supreme Court Admit Card
Supreme Court Admit Card
Supreme Court Admit Card: Supreme Court of India has declared the Junior Court Assistant Exam 2022 Admit Card. The exam will be held on the 26+th & 27th of September 2022. Click on the below link to download hall tickets.
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत कनिष्ठ न्यायालय सहाय्यक परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 26 आणि 27 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर कोईक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Supreme Court JCA Admit Card 2022
सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालय सहाय्यक भरतीसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. सुप्रीम कोर्ट कनिष्ठ न्यायालय सहाय्यक भरती परीक्षा 26 आणि 27 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केली जाईल. कनिष्ठ न्यायालय सहाय्यक प्रवेशपत्र 23 सप्टेंबर 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. उमेदवार खाली नमूद केलेल्या थेट लिंकला भेट देऊन सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय सहाय्यक प्रवेशपत्र 2022 डाउनलोड करू शकतात. सुप्रीम कोर्ट ज्युनियर कोर्ट असिस्टंट अॅडमिट कार्ड 2022 डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.
How to Download Supreme Court Junior Court Assistant Exam 2022 Admit Card
- अधिकृत वेबसाईट main.sci.gov.in ला भेट द्या
- ‘रिक्रूटमेंट्स’ वर जा आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंटसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करा
- PDF मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा
- अर्ज क्रमांक, जन्मतारीख, पिन टाका आणि सबमिट करा
- सर्वोच्च न्यायालयाचे जेसीए प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल
- डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3fduqz6
Table of Contents