Sukanya Yojana in Marathi
Sukanya Yojana in Marathi – Sukanya Yojana 2021all details like application process. Required Documents, Application process, How to Apply & other details are given here. Here we will keep adding latest updates & details about this Scheme.
असा आहे व्याज दर
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ८.४ टक्के इतका व्याज दर दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याज दर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. त्यामुळे तुम्ही जर आता (एप्रिल ते जून २०२०) या कालावधीत खाते सुरू केले असेल तर ८.४ टक्के इतका व्याज दर मिळतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एखाद्या आई-वडिलांनी मुलीचे वय एक वर्ष असताना प्रत्येक महिन्याला या योजनेत १२ हजार ५०० रुपये जमा केले तर वर्षाला १.५ लाख इतके होतात. मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत ६३.७ लाख रुपये जमा होतील. यातील २२.५ लाख ही तुमची गुंतवणूक असेल तर ४१.२९ लाख हे व्याज असेल. म्हणजेच यातील ३५.२७ टक्के रक्कम ही तुमची गुंतवणूक रक्कम तर ६४.७३ टक्के रक्कम ही व्याज आहे. याच हिशोबाने आई-वडील दोघांनीही मुलीसाठी गुंतवणूक केल्यास २१व्या वर्षी मुलीसाठी १.२७ कोटी रुपये इतकी रक्कम तुमच्या हाती मिळू शकते.
योजनेचे स्वरुप
(1) महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जन्म झालेल्या प्रत्येक मुलींच्या नावे जन्मत: रु.21,200/-
मुलीच्या जन्माच्या एक वषाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवु A8 सदर मुलीस वयाची 18
वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकुण रु. 1 लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात यावी. सदरची 1 लाख इतकी
रक्कम ही प्रचलित व्याजदरानुसार व 18 वर्षे कालावधीसाठी परिगणित करण्यात आली आहे.
(2) आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणारया केंद्र शासनाच्या आम आदमी योजनें अंतर्गत सदर
मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus Rs.21,200/-) नाममात्र रु.100/- प्रतिवर्ष इतका हप्ता
जमा करुन सदर मुलीच्या कामवित्या पालकाचा विमा उतरवला जाईल. ज्यात पालकाचा मृत्यु / अपघात
अशी परीस्थिती ओढवल्यास खालीलप्रमाणे रक्कम देय होईल.
नैर्सगिक मृत्यु | रुपये ३०,०००/- |
अपघातामुळे मृत्यू | रुपये ७५,०००/ |
दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव (अपघातामुळे) निकामी होणे | रुपये ७५,०००/ |
एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी होणे | रुपये ३७,५०० /- |
(3) आम आदमी विमा योजनें अंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनें अंतर्गत सदर मुलीला रुपये 600/-
इतकी शिष्यवृत्ती प्रती 6 महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि इयत्ता बारावी मध्ये मुलगी शिकत
असताना दिली जाईल.
(4) विहित मुदतीपूवी (वयाची 18 वषे पूर्ण होण्यापूवी) मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा
फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र
शासनाचे नावे असणारया Surplus अकाऊंट किंवा खात्यात जमा म्हणून दर्शविली जाईल.
(5) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) महाराष्ट्र शासनाच्या नावे एक नवीन पोलिसी काढतील, ज्यामध्ये
प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते असून, Surplus खाते खालील परीस्थितीत कार्यरत करण्यात येईल.
1. जर वैयक्तिक मुलीच्या नावे असलेल्या एकत्रित निधी (Corpus) रु.1 लक्ष पेक्षा अधिक झाल्यास, जादाची रक्कम या खात्यात जमा होईल.
2. मुदतीपूवी विवाह अथवा मृत्यू झाल्यास, त्या तारखेला एकत्रित निधी (Corpus Surplus) खात्यावर जमा होईल.
3. Corpus रु.1 लक्ष पेक्षा कमी असल्यास, उर्वरित रक्कम Surplus खात्यातून जमा केली जाईल.