स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे . निकाल कसा बघायचा ? ते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या . स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माहितीनुसार, ह्या परीक्षेत ९३४५ उमेदवार ग्रेड C साठी आणि २६६१० उमेदवार ग्रेड D साठी पात्र ठरले आहेत. आता या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाणार असून, त्यामध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

निकाल कसा पाहावा?
- स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला ssc.gov.in भेट द्या.
- “एसएससी स्टेनोग्राफर निकाल” या लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका व निकाल उघडा.
- निकाल डाउनलोड करून पुढील प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवा.
परीक्षेचे तपशील
ही संगणक आधारित परीक्षा देशभरात १० आणि ११ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. सामान्य उमेदवारांसाठी उत्तीर्ण गुण ३०%, ओबीसी व ईडब्ल्यूएससाठी २५%, तर अनुसूचित जाती-जमाती आणि इतर विशेष प्रवर्गांसाठी २०% होते.
कटऑफ गुण
- ग्रेड C साठी कटऑफ – १४८.५७
- ग्रेड D साठी कटऑफ – १३०.९३
कौशल्य चाचणीनंतर अंतिम निवड होईल आणि पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे. अधिक माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















