स्टेशन कॅन्टीन कोल्हापूर भरती २०२०
Station Canteen Kolhapur Bharti 2020
स्टेशन कॅन्टीन कोल्हापूर येथे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, रोखपाल, बिलिंग लिपिक, सेल्समन / मदतनीस, पहारेकरी, सफाईवाला पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, रोखपाल, बिलिंग लिपिक, सेल्समन / मदतनीस, पहारेकरी, सफाईवाला
- पद संख्या – २० जागा
- शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – १५ मार्च २०२० आहे.
- मुलाखतीचा पत्ता – स्टेशन कॅन्टीन कोल्हापूर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष, स्टेशन कॅन्टीन, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ रस्ता, टेंबलाई टेकडीजवळ, तह-करवीर, जि. – कोल्हापूर, महाराष्ट्र – ४१६००४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | व्यवस्थापक | ०१ |
२ | सहाय्यक व्यवस्थापक | ०१ |
३ | रोखपाल | ०१ |
४ | बिलिंग लिपिक | ०८ |
५ | सेल्समन / मदतनीस | ०६ |
६ | पहारेकरी | ०२ |
७ | सफाईवाला | ०१ |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
Mazi sainik sodun koni applay karu shakto ka
कोलापूर ला जी जागा शुटल्यात आँफ लाईन फोम कश्या पदतीने भरायचाय फोम कूटून घेयचाय