State Government Pending Payment Issued 2021-22
State Government Pending Payment Issued 2021-22 : There is good news for state government employees. That is the amount due to the state employees. Will be available with interest from 01 July 2021. In this regard, from the finance department of the state government. The government has been issued on 09 May 2022. Further details are as follows:-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम दि. 01 जुलै 2021 पासुन व्याजासह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि. 09 मे 2022 रोजी शासन निर्गमित झाला आहे .
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- या शासन निर्णयान्वये , राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2021 रोजी देय असलेला सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व्याजासह प्रदान करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आले आहेत.
- राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदा , शासन अनुदानित शाळा व इतर सर्व अनुदानित शाळेमधील कर्मचाऱ्यांना माहे जुन 2022 च्या वेतन देयकासोबत 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता प्रदान करण्यात येणार आहे.
- तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल माहे जुन 2022 च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .
- ज्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम GPF खात्यात जमा करण्यात येणार आहे

ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना NPS योजना लागू आहे .अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे .भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणारी थकबाकी रक्कमेवर दि.01 जुलै 2021 पासुन व्याज लागु राहील . व व्याजासह रक्कम GPF खात्यात जमा करण्यात येणार आहे .परंतु ही रक्कम दि.30 जून 2023 पर्यंत GPF खात्यातुन काढता येणार नाही .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करा .

शासन निर्णय – https://bit.ly/39ZrOm1
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















