Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत राज्य कुटुंब कल्याण ब्यूरोत विविध पदांची भरती

State Family Welfare Bureau Bharti 2021

State Family Welfare Bureau Bharti 2021 : State Family Welfare Bureau Pune, Pradhan Mantri Matru Vandana Yojana has declared the notification of recruitment for the 13 vacancies to fill with the posts. Eligible candidates apply before the 11th of April 2021. Further details are as follows:-

State Family Welfare Bureau Bharti 2021 Details

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो येथे जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

State Family Welfare Bureau Recruitment 2021 Details

विभागाचे नाव राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो (State Family Welfare Bureau Pune)
पदाचे नाव जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक (District Program Coordinator, District Program Assistant)
पद संख्या 13 Vacancies
नोकरी ठिकाण मुंबई, रायगड, मुंबई उपनगरी, धुळे, जालना, उस्मानाबाद, भंडार, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, वाशिम (Mumbai, Raigad, Mumbai Suburban, Dhule, Jalna, Osmanabad, Bhandar, Nashik, Ratnagiri, Nanded, Washim)
वयोमर्यादा  38 ते 43 वर्षे
अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल) (Online Email)
ई-मेल पत्ता
[email protected]
अधिकृत वेबसाईट

State Family Welfare Bureau Bharti 

State Family Welfare Bureau Bharti 2021

Eligibility Criteria For State Family Welfare Bureau Pune Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

State Family Welfare Bureau Pune Vacancy Details

जिल्हा कार्यक्रम समन्वयक (District Program Coordinator) 02 Vacancies
जिल्हा कार्यक्रम सहाय्यक (District Program Assistant)  11 Vacancies

All Important Dates For State Family Welfare Bureau Pune Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2021

How to Apply For State Family Welfare Bureau Application 2021

  • राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो भरती 2021 करिता अर्ज ऑ’नलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  • ई-मेल पत्ता –

Age Limit Details 

Age criteria for open 38 years & for reserved categories are 43 years

Educational Qualification – पदानुसार शैक्षणिक पात्रता 

District Program Coordinator Post Graduate with 2 year experience
District Program Assistant Graduate Preferably in Social Sciences/Social

 

Important Links For Pradhan Mantri Matru Vandana Yojana Recruitment

PDF जाहिरात
https://bit.ly/3dBVzY6
अधिकृत वेबसाईट
www.arogya.maharashtra.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. संजय says

    Sir प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याचे मेल पाठवले आहे पंरतु अदयाप पयँत काही रिपलाय आलेला नाही कधीप्रयँत रिपलाय येईल कारण अंतीम तारीख 11 एपिल होती कोणाचा नंबर पण नाही त्यामुळे काहीच समजत नाही कृपया काही तरी कळवा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड