राज्य उत्पादन शुल्क मैदानी चाचणी नियुक्ती यादी जाहीर, चेक करा! – State Excise Result Download
State Excise Result Download
Maha State Excise Result PDF
उपरोक्त वाचा मधील अ.क्र. २ वरील जाहिरातीस अनुसरून सन २०२३-२४ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान (गट-क) सरळसेवेने भरती प्रक्रिया मे. टि.सी.एस. मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी या कार्यालयाने नेमलेल्या विभागीय समितीमार्फत करण्यात आली आहे. सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने खालील नमूद निवडपात्र उमेदवारांस या विभागात जवान (गट-क) या पदावर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या प्रवर्गातून (एस-७) (२१७००-६९१००) या वेतनश्रेणीत तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. तसेच त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कार्यालयात नियुक्ती देण्यात येत आहे.
नियुक्ती यादी पहा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य उत्पादन शुल्क ग्राउंड मार्क जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच, पुढील या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
State Excise Result Download – Result Of State-level competitive examination for filling the direct service vacancies of Stenographer (lower category), Stenographer, Jawan as well as Jawan-ni-Vehicle Driver Group-C category and Chaparashi (Group-D) category in various offices in the State Excise Department under the jurisdiction of the Government of Maharashtra through nominations through online mode has been published. The said examination has been conducted from January 08, 2024 to January 14, 2024. Candidates can now download Maha State Excise Result PDF from below link.
Today On 14th June 2024, Rajya Utpadan Shulk Has Published result after normalization process. Candidates can check how state excise department did Normalization of marks from below formula.
निकाल जाहीर – महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गाती आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीन स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने मे. टीसीएस यांच्याद्वारे घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षा दिनांक ०८ जानेवारी, २०२४ ते १४ जानेवारी, २०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. या भरती परीक्षेचे निकाल आज म्हणजेच १४ जून २०२४ ला जाहीर करण्यात आलेलले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Rajya Utpadan Shulk Nikal 2024
Below is a result for Constable, Steno, Constable cum Driver, Steno Typist under Recruitment of state excise department maharashtra. Download Direct PDF given below to check your marks after normalization process.
Exam Result Constable
Exam Result Peon
Normalization of Marks
About Normalization in State Excise Exam 2024
Normalization means adjusting values measured on different scales to a notionally common scale.
Need for Normalization in Exam: –
Exam pertaining for a particular post/course could be spread across multiple shifts which will have different question paper for each shift. The normalization is to be done by considering the difficulty level of each set, since the questions may be different in different sets and difficulty level of a particular set may be different from other sets.
Hence the normalization of scores needs to be carried out for all the candidates who had written the exam, across shifts for the same post/course.
राज्य उत्पादन शुल्क Constable (चालक) Markslist निकाल आपण खालील लिंक वरून चेक करू शकता.
राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल Marklist Download Link
राज्य उत्पादन शुल्क स्टेनो लोअर ग्रेड Marklist Download Link
राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल कम ड्रॉयव्हर Marklist Download Link
राज्य उत्पादन शुल्क स्टेनो टायपिस्ट Marklist Download Link
राज्य उत्पादन शुल्क Peon Marklist Download Link
राज्य उत्पादन शुल्क चालक शिपाई Marklist Download Link
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.