स्टाफ सिलेक्शन परीक्षांचे निकाल लांबणीवर
Staff Selection Test Results Postponed
SSC Staff Selection Results Postponed – कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने परीक्षांच्या निकालांसंबधी एक परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच SSC.NIC.IN वर प्रकाशित केल आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या या परिपत्रकानुसार, ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २, एमटीएस २०१९ पेपर २ आणि सीजीएल २०१८ टीयर ३ चा निकाल स्थगित करण्यात आला आहे.
Staff Selection Test Results Postponed
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
याआधी ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २ चा निकाल ९ एप्रिल २०२० जाहीर होणार होता. मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच MTS 2019 चा पेपर २ चा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर होणार होता तर CGL 2018 टीअर ३ चा निकाल ८ मे २०२० रोजी जाहीर होणार होता. आयोगाने सांगितलं की करोना व्हायरस मुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन या परीक्षांचे निकाल लांबणीवर टाकण्यात येत आहेत. या संदर्भतील पुढील माहिती महाभरीत वर प्रकाशित करूच, तेव्हा www.MahaBharti.in ला नियमित भेट देत रहा. निकालाच्या नव्या तारखा येत्या काही दिवसात परिस्थितीचा अंदाज घेऊन जाहीर केल्या जातील.