JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

ST स्मार्ट कार्डच्या नोंदणीला पुन्हा मुदतवाढ | ST Smart Card Registration

ST Smart Card Registration 

ST Smart Card Registration : The extension for Registration ST Smart Card. The Corporation has extended the registration deadline till 31st March, 2023 from 31st October. Candidates can register till 31st of March 2023. Further details are as follows:-

एसटी महामंडळाने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवातीपासूनच घरघर लागली आहे. अनेकदा नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यामुळे, तीन वर्षातही बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढता आले नाही. आतादेखील तांत्रिक अडचणींमुळे जळगावसह राज्यभरात स्मार्ट कार्डची नोंदणीची प्रक्रिया ठप्प असल्याने, महामंडळाने ३१ ऑक्टोबरपर्यंत असलेली नोंदणीची मुदत, ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जळगाव आगारातील सर्व यंत्रणा ठप्प

सध्या स्मार्ट कार्डची नोंदणी बंद असून, फक्त नूतनीकरणाची प्रक्रिया सर्व आगारांमध्ये सुरू आहे. मात्र, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात स्मार्ट कार्डच्या नूतनीकरणाची प्रक्रियादेखील बंद आहे. यामुळे अनेक नागरिकांचे स्मार्ट कार्डच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. जिल्ह्यातील इतर आगारांमध्ये मात्र ही प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, याबाबत जळगाव आगारातील स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रियेतील एका कर्मचाऱ्याकडे लोकमत प्रतिनिधीने चौकशी केली असता, वरिष्ठ पातळीवरून ही प्रक्रिया बंद असल्याचे उत्तर दिले. मात्र, इतर आगारात ही प्रक्रिया सुरू असताना जळगाव आगारातच का बंद, याबाबत कर्मचायाने उत्तर दिले नाही.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

ST Smart Card Registration

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड