सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेज नागपूर भरती २०१९
St. Francis De Sales College Nagpur Recruitment 2019
सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेज नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मास्टर्स पदवीधर असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- फीस – रु. १००/-
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेज, सेमिनरी हिल्स नागपूर -४४०००६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App