कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 297 “स्टेनोग्राफर” पदांची मोठी भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा- SSC Stenographer Bharti 2023
SSC Stenographer Bharti 2023
SSC Stenographer Bharti 2023 : The Staff Selection Commission has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates to fill Stenographer Grade C posts. There are a total of 297 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the online application is the 21st of October 2023. Further details are as follows:-
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी पदाकरिता 297 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीचे संपूर्ण नवीन अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व माहिती येथे डाउनलोड करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
अन्य महत्वाच्या भरती
✅राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती 717 पदांची भरती जाहिरात प्रकाशित!! – ऑनलाईन अर्ज करा
🆕जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 पदांकरिता मेगा भरती-अर्ज करा!!
✅रोजगाराची उत्तम संधी! 50 हजार पदांकरिता महारोजगार मेळावा आयोजित!
✅महापारेषण अंतर्गत 2541 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
🏆महाभरती आरोग्य विभाग कॉन्टेस्ट २०२३, जिंका बक्षिसे!
✅⏰MPSC गट-क अंतर्गत ७५१० पदांची भरतीसाठी सिल्याबस!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड सी
- शैक्षणिक पात्रता – 12th pass.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क –
- Women/SC/ST/PWD/Ex – Nill
- इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 सप्टेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
SSC Steno Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
स्टेनोग्राफर ग्रेड सी | 297 पदे |
Educational Qualification For SSC Steno Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टेनोग्राफर ग्रेड सी | 12th Pass + Steno @100wpm |
निवड प्रक्रिया – Selection Process for SSC Stenographer Vacancy 2023
- ऑनलाइन लेखी परीक्षा
- स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
Important Date For SSC Steno Examination 2023
How to Apply For SSC Steno Group C Vacancy 2023
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
- प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
- तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
- अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
- अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Staff Selection Commission Stenographer Application 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/DVgFX |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/noJZ9 |
✅ अधिकृत वेबसाईट | ssc.nic.in |
Table of Contents
No question
No