SSC अंतर्गत भरती सुरु! त्वरित अर्ज करा | SSC Recruitment 2021
SSC Recruitment 2021
SSC Bharti 2021 Details
SSC Bharti 2021 : Staff Selection Commission has published a recruitment notification for Assistants, Inspectors of Central Excise & Customs, Inspectors of Income Tax, Assistant Enforcement Officer, Tax Assistant posts. There are a total of 7913+ vacancies available to fill the posts. Eligible candidates apply offline before 23 Jan 2022. Further details are as follows:-
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक पदांच्या एकूण 7913+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एसएससी सीजीएल परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा नियमाप्रमाणे शिथिल आहे. तसेच अधिक तपशीलांसाठी एसएससीने प्रसिद्ध केलेली अधिसूचना PDF पाहावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक
- पद संख्या – 7913 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
- परीक्षा शुल्क – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
Important Links for SSC Jobs 2021 |
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3lonsId |
✅ अधिकृत वेबसाईट |
ssc.nic.in |
Table of Contents
Maz name Shubhangi wajage aahe maz age 18 ahe aani maz Bsc Home science second year kart ahe mala job chi garaj ahe mla maz education swatah kralych aahe .
माझे b.a मध्ये शिक्षण झाले २०१८ मध्ये मी पास झालो ..माझे mscit झाली आहे.इंग्लिश टायपिंग झाली ३०
मला कामाची अतिशय गरज आहे .मला अमरावती मध्ये काम मिळेल का ? असेल तर काम मिळेल का? असेल तर लिंक किव्हा मेसेज करा धन्यवाद…….
मी b.a पास आहे माझं वय ३० आहे मला कामाची गरज आहे मी कॉम्पुटर बेसिक शिकलो आहे, मी back office काम केल १ वर्षे समाज कल्याण अमरावती भरती आले किंवा येणार आहे अमरावती मध्ये तुम्ही मला सांगू शकता का? जर असेल तर ती लिंक पाठवू शकता का? धन्यवाद
माझं बी.ए कॉम्प्युटर झालेलं आहे. माझं वय 21 आहे.मला कामाची गरज आहे.माझ्यासाठी कुठली भरती आहे तुम्ही मला सांगू शकता? जर असेल तर प्लीज लिंक शेअर करा. धन्यवाद
Ssc from mi 19-3-2020 la bharla tr pepper kadi aahe ka zala he sangu shakta ka plZ