SSC अंतर्गत भरती सुरु! त्वरित अर्ज करा | SSC Recruitment 2021
SSC Recruitment 2021
SSC Bharti 2021 Details
SSC Bharti 2021 : Staff Selection Commission has published a recruitment notification for Assistants, Inspectors of Central Excise & Customs, Inspectors of Income Tax, Assistant Enforcement Officer, Tax Assistant posts. There are a total of 7913+ vacancies available to fill the posts. Eligible candidates apply offline before 23 Jan 2022. Further details are as follows:-
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक पदांच्या एकूण 7913+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एसएससी सीजीएल परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा नियमाप्रमाणे शिथिल आहे. तसेच अधिक तपशीलांसाठी एसएससीने प्रसिद्ध केलेली अधिसूचना PDF पाहावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक
- पद संख्या – 7913 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
- परीक्षा शुल्क – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
Important Links for SSC Jobs 2021 |
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3lonsId |
✅ अधिकृत वेबसाईट |
ssc.nic.in |
Table of Contents
नमस्कार सर
मि 10th पास आहे मला सलून ट्रेडमॅन भर्ती होईच आहे.
I am Rajesh Burud 12th Pass my age 30 please send job
I experienced foundry store department 5yers ,
मी 12वी पास आहे. तसेच मी एका दैनिक पेपर मद्धे 10वर्षे कॅशियर पदावर काम केले आहे. आता मला कामाची आवश्यकता आहे. माझे वय 32आहे. माझ्यासाठी काम असलेस सांगावे. 7097776969
No
मी10वी पास आहे माझे वय 28आहे माझ्या साठी कोणती नोकरी असेल तर सांगा मला कामाची खूप गरज आहे मीशेतात काम करत आहे बारामती किंवा बार्शी तालुक्यातील असेल तर