SSC JE Result 2025 Exam
SSC JE Result PDF: The Staff Selection Commission (SSC) has announced the SSC Junior Engineer (Civil, Mechanical and Electrical) Examination, 2025- List of candidates provisionally shortlisted for document verification and subsequent appointment on its official website, ssc.nic.in. Candidates who appeared for the exam can now check their results by visiting the official site and accessing the result link. The results include the list of candidates who have qualified for the next stage of the selection process, such as document verification or further exams. The result is released in PDF format, containing the roll numbers of successful candidates. The cut-off marks for different categories are also made available along with the result.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आज Junior Engineer (Civil, Mechanical and Electrical) Examination, 2025- List of candidates provisionally shortlisted for document verification and subsequent appointment निकाल जाहीर केला आहे. निकाल एसएससी ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर PDF फाइलमध्ये उपलब्ध आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Downlod SSC JE Paper 1 Result 2025?
उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवरून मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया तपासू शकतात:
टप्पा 1: SSC च्या नवीन वेबसाइट ssc.nic.in ला भेट द्या आणि ‘Result’ विभागात जा.
टप्पा 2: ‘Junior Engineer (Civil, Mechanical & Electrical) Examination, 2024 (Paper-I) – List of candidates shortlisted in Paper-I for appearing in Paper-II (Electrical/Mechanical)’ किंवा ‘Junior Engineer (Civil, Mechanical & Electrical) Examination, 2024 (Paper-I) – List of candidates shortlisted in Paper-I for appearing in Paper-II (Civil) [List-I]’ या लिंकवर क्लिक करा.
टप्पा 3: PDF डाउनलोड करा.
टप्पा 4: पेपर 1 मध्ये निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर तपासा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















