SSC HSC Exam Fees Refund
SSC HSC Exam Fees Refund : The State Board has issued a press release regarding the refund of fees. It said that the 10th and 12th examinations of the academic year 2020-21 were canceled due to the outbreak of Corona. Students who have registered for these exams will be reimbursed in part.
राज्य मंडळाने शुल्क परताव्यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात असे म्हटले आहे की २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. या परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांच्या परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. राज्यातील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन नोंदवायचा आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















