दहावी-बारावीचा निकाल- शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

SSC-HSC Board Result 2020

मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह, पालकही लक्ष लावून बसलेले आहेत. लॉकडाऊन उघडत असताना आता वातावरणात काहीशी शिथिलता आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला वेग आला आहे.

आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु असून दहावीच्या ४०-४५% तर बारावीच्या ६५% उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल २० ते ३० जुलै पर्यंत आणि बारावीचा निकाल ५ ते १४ जुलैदरम्यान जाहीर करण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच अकरावी प्रवेशाची प्रकिया सुरू केली जाईल. काही फेऱ्या कमी करत ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवण्याचं नियोजन आहे. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान त्यांचे कॉलेज सुरू व्हावे असेही नियोजन आहे.’


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड