सावधान! SSC भरतीसंदर्भात बनावट नोटीस व्हायरल
SSC Exam Important Instructions
SSC Exam Important Instructions : SSC Jobs: ssc recruitment fake notice regarding tier 0 goes viral – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या भरती संदर्भात (SSC Bharti) सोशल मीडिया वर एक नोटिस व्हायरल होत आहे. ही नोटिस बनावट स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) यांनी लोकांना या फेक नोटीससंदर्भात सावध केलं आहे.
पीआयबी, भारत सरकारने आपल्या फॅक्ट चेक ट्विटर हँडल वर यासंबंधीची सूचना दिली आहे. व्हायरल होणाऱ्या या नोटिशीचा फोटो ट्विट करून ही नोटीस बनावट असल्याचे सांगितले आहे. ही बनावट नोटिस (SSC Fake Notice) आणि पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) पुढे देण्यात येत आहे.
इस नोटिशीत एसएससी च्या नव्या टियर संबंधी माहिती देण्यात आली आहे. याचे नाव टियर-0 (SSC Tier-0) असल्याचे म्हटले आहे. नोटिशीत लिहिलंय की- ‘एसएससी च्या सर्व्हरवर लोड आल्याकारणाने आयोगाने एक नव्या टियरला सुरुवात केली आहे, ज्याचं नाव टियर-० आहे. हा क्वालिफाईंग नेचर चा आहे. हा टियर क्वालिफाय केल्यानंतरच उमदेवार एसएससीच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासंबंधीची माहिती लवकरच जारी करण्यात येईल.’
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पीआयबीने हे स्पष्ट केलं आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशनने अशी कुठलीही नोटीस, परिपत्रक जारी केलेलं नाही. हे बनावट आहे, यावर बिल्कुल विश्वास ठेवू नये.
सोर्स : म. टा.
SSC Exam Important Instructions : स्टाफ सिलेक्शन कमिशनने परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत…
SSC Exam Important Instructions – SSC exam 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC) ने मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा संगणकआधारित असणार आहेत.
SSC कनिष्ठ अभियंता परीक्षा, 2018 पेपर II निकाल व कट ऑफ गुण जाहीर
१७ सप्टेंबरला जारी झालेल्या परिपत्रकान्वये दिल्ली पोलीस, उपनिरीक्षक, ज्युनियर हिंदी अनुवादक, ज्युनिअर अनुवादक, सिनिअर हिंदी अनुवाद आदी पोस्टसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहेत.
या परीक्षांसदर्भात कर्मचारी भरती आयोगाने उमेदवारांना पुढील सूचना दिल्या आहेत –
१) उमेदवारांनी प्रवेशपत्रात दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचावे.
२) नियोजित वेळेनंतर उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या आत येण्यास मज्जाव केला जाईल.
३) प्रवेश पत्र, पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (दोन प्रती ३ से.मी. X ३.५ से.मी.)
३) फोटो आयडी कार्ड
४) जन्मतारखेचा दाखला (विशेषत: अन्य राज्यातील विद्यार्थ्यांसाठी)
५) फेस मास्क
६) हँड सॅनियाटझर
७) पारदर्शक पाण्याची बाटली
तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप येथून डाउनलोड करा.
What about SSC junior Engineer exam?