SSC JE 2018 अंतिम निकाल जाहीर
SSC JE 2018 Final Result
SSC JE 2018 Final Result: कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्युनिअर इंजिनीअर (JE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. जे उमेदवार या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात प्रमाणपत्र पडताळणीच्या टप्प्यात होते, त्यांचा हा निकाल आहे. प्रमाणपत्र पडताणळीचा टप्पा ११ सप्टेंबर रोजी पार पडला. ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग अँड काँन्ट्रॅक्ट्स) पदांसाठी ही पेपर २ परीक्षेसाठी ही प्रमाणपत्र पडताळणी ११ सप्टेंबर रोजी पार पडली होती.
निवड झालेल्या आणि निवड न झालेल्या अशा सर्व उमेदवारांचे तपशीलवार गुण आयोगाच्या संकेतस्थळावर १३ जानेवारी २०२१ रोजी अपलोड केले जाणार आहे. हे गुण एका महिन्याच्या कालावधीसाठी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. उमेदवार त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक, पासवर्ड आदी माहितीसह त्यांचे गुण पाहू शकतील.
आयोगाने निश्चित केलेल्या कट ऑफ गुणांच्या आधारे पेपर २ मध्ये सिव्हील इंजिनीअरींगचे ३,८०० उमेदवार तर इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरींगचे ८८३ उमेदवार प्रमाणपत्र पडताळणीसाठी पात्र ठरले होते. यापैकी नियुक्तीसाठी १,८४० उमेदवारांची निवड झाली.
Important Links For SSC Exam Result | |
SSC Result Dates 2020 Update – SSC Exam Results : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने अनेक परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणकोणत्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर केले जाणार आहेत, जाणून घ्या…
- एसएससी कनिष्ठ अभियंता Junior Engineer (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्वे व कॉन्ट्रॅक्ट्स) परीक्षा, २०१८ चा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर करणार आहे.
- संयुक्त उच्च माध्यमिक (CHSL) (१० + २) परीक्षेचा निकाल १५ जानेवारी २०२१ रोजी जाहीर होणार आहे.
- कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि ज्येष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा २०२० चा निकाल २० जानेवारी २०२१ रोजी जाहीर होईल.
- संयुक्त पदवीधर स्तरावरील परीक्षेचा निकाल २०१९ (टियर- II) २० फेब्रुवारी रोजी जाहीर होईल.
- दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा, २०२० (पेपर -१) चा निकाल २६ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर होईल.
उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुन निकालाचे वेळापत्रक तपासू शकतात.
SSC परीक्षांच्या तारखा – https://bit.ly/37sm27q
SSC Exam Results : SSC Junior Hindi Translator, Junior Translator, Senior Hindi Translator and Hindi Pradhyapak Examination, 2019 Paper-II Result : कर्मचारी निवड आयोग नि कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, ज्येष्ठ हिंदी अनुवादक आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा, 2019 पेपर- II चा अंतिम निकाल जाहीर केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For SSC Exam Result | |
SSC Exam Result : कर्मचारी निवड आयोग नि मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) 2019 पेपर II चे निकाल & कट ऑफ गुण जाहीर केलेले आहे.. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For SSC Exam Result | |
How to fill 11th first form
How to start admission online of 11th
Sachin gd ka 2018 ka rejrt