SSB Bharti Training Program – The Service Selection Board (SSB Bharti Training Program ) exam is conducted by the eligible candidates for recruitment to the post of officer in the Indian Army, Navy and Air Force. The government will provide training to the youth of Maharashtra at the Pre-Student Training Centre, Nashik.
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्विस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक- युवतींसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना निवास, भोजन आणि प्रशिक्षण निःशुल्क देण्यात येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 383 रिक्त पदांची भरती जाहीर
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















