सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मिळणार संधी – SSB Bharti Training Program

SSB Bharti Training Program

SSB Bharti Training Program –  The Service Selection Board (SSB Bharti Training Program ) exam is conducted by the eligible candidates for recruitment to the post of officer in the Indian Army, Navy and Air Force. The government will provide training to the youth of Maharashtra at the Pre-Student Training Centre, Nashik.

 

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्विस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक- युवतींसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना निवास, भोजन आणि प्रशिक्षण निःशुल्क देण्यात येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

१० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 383 रिक्त पदांची भरती जाहीर

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड